GMC Pune Bharti 2025 | 354 Post Apply Now 10 वी पास करिता.

Latest Government Jobs 2025 Uncategorized

GMC Pune Bharti 2025 | 354 Post Apply Now 10 वी पास करिता.

Time Remaining

Government Medical College (BJ Government Medical College) आणि Sassoon General Hospital, पुणे यांनी मोठी भरती जाहीर केली आहे. हि भरती ibps मार्फत घेण्यात येत आहे. GMC Pune Bharti 2025 अंतर्गत एकूण 354 Group D पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. या भरतीत Gas Plant Operator, Attendant, Peon, Watchman, Ayah, Kitchen Attendant अशा विविध पदांचा समावेश आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

GMC Pune Recruitment 2025 Apply Online, BJ Medical College Pune Vacancy  या भरतीसाठी वेतनश्रेणी ₹15,000 – ₹47,600 इतकी आहे.

GMC Pune Bharti 2025 > Job Details

GMC Pune Bharti 2025 : Advt. No – 836

GMC Pune Recruitment 2025 Apply Online

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 


एकून जागा (Total) : 354 जागा


Sr. No.Post Nameएकूण जागा
1Gas Plant Operator / गॅस प्लांट ऑपरेटर01
2Warehouse Attendant / वेअरहाऊस अटेंडंट01
3Laboratory Attendant / लॅबोरेटरी अटेंडंट01
4Pharmacy Attendant / फार्मसी अटेंडंट04
5Messenger / मेसेंजर02
6Butler / बटलर04
7Gardener / माळी03
8Laboratory Attendant / लॅबोरेटरी अटेंडंट08
9Kitchen Attendant / किचन अटेंडंट08
10Barber / न्हावी08
11Assistant Cook / सहाय्यक स्वयंपाकी09
12Hamal / हमाल13
13Patient Carrier / पेशंट कॅरिअर10
14X-Ray Attendant / एक्स-रे अटेंडंट15
15Peon / प्यून02
16Watchman / चौकीदार23
17Class IV Servant / वर्ग-४ सेवक36
18Ayah / आया38
19Room Servant / रूम सेवक168
Total0354

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • बहुतेक सर्व पदांसाठी किमान SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • काही पदांसाठी (Butler, Kitchen Attendant, Assistant Cook) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
  • Gardener पदासाठी SSC + माळीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • Barber पदासाठी SSC + ITI (Barber) प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • सविस्तर माहितीकरिता pdf वाचा

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी यांच्या आधारे केली जाईल

पगार व सुविधा (Payments)

  • या सर्व पदांसाठी वेतनश्रेणी ₹15,000 – ₹47,600 आहे

SBI Junior Associate Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

  • दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
  • मागासवर्गीय / खेळाडू / अनाथ / आ.दु.घ. उमेदवारांना 05 वर्षांची सूट मिळेल.

नोकरी ठिकाण

  • पुणे

परीक्षा शुल्क (Fee) : 

खुला प्रवर्ग: ₹ 1000/- राखीव प्रवर्ग: ₹ 900/-

GMC Pune Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

GMC Pune Group D Posts

Pune Class IV Recruitment

GMC Pune Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे 354 Group D पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. Gas Plant Operator, Attendant, Peon, Ayah, Watchman इत्यादी पदांसाठी अर्ज करा. शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 आहे. ibps मार्फत हि भरती घेण्यात येत आहे महाराष्ट्रातील तमाम सुशिक्षित बेरोजगारांसाठी हि संधी आली आहे या “संधीचा फायदा युवकांनी घ्यावा, असे आव्हान महानोकरी मार्फत करण्यात आले आहे. तसेच महानोकरीच्या वाचकांचे आभार.”.

GMC Pune Bharti 2025 how to apply?

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/sghpjun25/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अधिक माहिती https://ibpsonline.ibps.in/sghpjun25/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!