PMC Junior Engineer Civil Recruitment 2025 | Apply Online for 169 Posts

Latest Government Jobs 2025 Uncategorized

PMC Junior Engineer Civil Recruitment 2025 | Apply Online for 169 Posts

Time Remaining

PMC Junior Engineer Civil > Job Details

PMC Junior Engineer Civil पुणे महानगरपालिका (PMC) तर्फे Junior Engineer (Civil) Grade 3 या पदांसाठी 169 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याआधी 113 पदांची भरती जाहीर झाली होती, परंतु आता एकूण पदसंख्या वाढवून 169 करण्यात आली आहे.

PMC Junior Engineer Civil
PMC Junior Engineer Civil : Advt. No – 01/1579

पूर्वी अर्जाची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2025 होती, ती आता वाढवून 12 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरती मध्ये आवेदन करायचे राहिले असतील त्याचासाठी चागली संधी आहे . अशाच Bharti 2025 Maharashtra बघण्यासाठी,सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Government Medical College Bharti 2025 | Group D GMC Mumbai 211 Posts


एकून जागा (Total) : 169 जागा


पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1Junior Engineer (Civil) / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य).169
Total169

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • उमेदवार जवळ मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पूर्णवेळ पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक.

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Computer Based Test (CBT)
  2. Document Verification (कागदपत्र पडताळणी)
  3. अंतिम Merit List प्रकाशित केली जाईल.

PMC Junior Engineer Civil 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

नोकरी ठिकाण

  • पुणे, महाराष्ट्र

परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.

  • Open Category (सामान्य प्रवर्ग): ₹1000/-
  • Reserved Category (राखीव प्रवर्ग): ₹900/-

Government Medical College Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

PMC Junior Engineer Civil Recruitment 2025 how to apply?

  • अधिकृत संकेतस्थळावर PMC Recruitment Portal ला भेट द्या.
  • “Recruitment” सेक्शनमध्ये Junior Engineer (Civil) Grade-3 Bharti 2025 लिंक निवडा.
  • अधिकृत जाहिरात नीट वाचा आणि पात्रता तपासा.
  • Online अर्ज फॉर्म अचूक माहितीने भरा.
  • आवश्यक कागदपत्रे (Photo, Signature इ.) Upload करा.
  • अर्ज फी Online पद्धतीने भरा (Net Banking / UPI / Debit Card).
  • सबमिट केलेल्या अर्जाची Print Out घ्या व सुरक्षित ठेवा.

PMC Junior Engineer Civil Recruitment 2025 – FAQ

PMC Junior Engineer Civil Recruitment 2025 मध्ये किती पदांची भरती आहे?

या भरतीमध्ये एकूण 169 Junior Engineer (Civil) पदांची भरती जाहीर केली आहे. पूर्वी 113 पदे होती, आता ती वाढवून 169 करण्यात आली आहेत

PMC Junior Engineer Civil 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे

PMC Junior Engineer Civil 2025 या भरतीसाठी परीक्षा कधी होणार आहे?

परीक्षेची तारीख पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नंतर जाहीर केली जाईल.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!