GPSC Goa Recruitment 2025| GPSC अंतर्गत Junior Scale Officer पदासाठी भरती सुरू

Latest Government Jobs 2025 Uncategorized

GPSC Goa Recruitment 2025| GPSC अंतर्गत Junior Scale Officer पदासाठी भरती सुरू

Time Remaining

Goa सरकार अंतर्गत Goa Civil Service मध्ये Junior Scale Officer पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती प्रतिष्ठित सरकारी पदांसाठी असून, Goa राज्यातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

GPSC Goa Recruitment 2025

GPSC Goa Recruitment 2025| GPSC अंतर्गत Junior Scale Officer पदासाठी 38 पदांची भरती सुरू

GPSC Goa Recruitment 2025> Job Details

Advt. No09 Year 2025

GPSC Goa Bharti 2025

Goa Civil Service मध्ये Junior Scale Officer पदावर काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी आजच ऑनलाइन अर्ज करून ही संधी गमावू नये. अधिक माहितीसाठी व अचूक तपशीलांसाठी official notification जरूर वाचा.

Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025| MSEDCL अंतर्गत ITI Trade Apprentice 74 पदांसाठी अर्ज सुरू


एकून जागा (Total) : 38 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1Junior Scale Officer / ज्युनिअर स्केल ऑफिसर38
एकूण38

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Degree) असणे आवश्यक
  • Konkani भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • Marathi भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Pre-Screening Test (75 मिनिटे – 60 गुण)
  2. Repeat Pre-Screening Test (फक्त borderline candidates साठी)
  3. Screening Test (CBRT) – 75 मिनिटे, 75 गुण
  4. Competitive Written Examination – 250 गुण
  5. Oral Interview – 40 गुण
  6. Final Merit List – Written Exam + Interview गुणांच्या आधारे अंतिम निवड.
महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

नोकरी ठिकाण

  • गोवा

परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.

  • General / OBC / EWS: ₹1000/-
  • SC / ST / PwD: ₹500/-

महत्वाच्या तारीख (Important Dates) :

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

GPSC Goa Vacancy 2025 how to apply?

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • “Apply Online” पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
  • अर्ज फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • Application Fee Online किंवा Offline पद्धतीने भरा.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

GPSC Goa Recruitment 2025 – FAQ

1. GPSC Goa Junior Scale Officer Recruitment 2025 साठी किती पदे आहेत?

एकूण 38 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.

2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

19 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे.

3. अर्ज करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Degree) आवश्यक आहे.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!