IB Motor Transport Bharti 2025 | Security Assistant 455 पदांसाठी अर्ज सुरू
IB Motor Transport Bharti 2025 | Security Assistant 455 पदांसाठी अर्ज सुरू
Time Remaining
IB Motor Transport Bharti 2025 भारत सरकारच्या Ministry of Home Affairs अंतर्गत कार्यरत Intelligence Bureau (IB) कडून Security Assistant Motor Transport या पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत 455 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

IB Motor Transport Vacancy 2025 Advt. No – 2025 |
IB Motor Transport Bharti 2025
Intelligence Bureau कडून जाहीर झालेली ही भरती Driving License असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. योग्य पात्रता असलेले उमेदवारांनी उशीर न करता 28 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज करावा. त्यामुळे पात्र उमेदवारांनी विलंब न करता अधिकृत Notification तपासा आणि त्वरित अर्ज करा.
CCRAS Recruitment 2025| 394 पदांसाठी अर्ज सुरू Apply Online ccras.nic.in
एकून जागा (Total) : 455 जागा
Subsidiary Intelligence Bureau (SIB) | Total Posts |
---|---|
Delhi / IB Headquarters | 127 |
Srinagar | 20 |
Leh | 18 |
Itanagar | 19 |
Kolkata | 15 |
Mumbai | 15 |
Jaipur | 16 |
Chandigarh | 12 |
Patna | 12 |
इतर राज्ये/शहरे | 101 |
एकूण | 455 |
Ex-Servicemen साठी आरक्षण केंद्रीकृत पद्धतीने लागू राहील.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण (Matriculation) असणे आवश्यक.
- Motor Car (LMV) साठी वैध Driving License असणे आवश्यक.
- वाहनातील लहान दोष दूर करण्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक.
- Driving License मिळाल्यानंतर किमान 1 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक.
- अर्ज केलेल्या राज्याचा Domicile Certificate असणे आवश्यक.
भरती प्रक्रिया (Selection Process)
Tier-I Exam Pattern > पहिला टप्पा परीक्षा
- एकूण प्रश्न: 100
- एकूण गुण: 100
- कालावधी: 1 तास
- Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
Tier-II Exam Pattern > पहिला टप्पा परीक्षा
- Driving Skill Test + Motor Mechanism Practical Test
- एकूण गुण: 50
- Qualifying Marks: 20 (40%)
IB Motor Transport Bharti 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 27 वर्षे (28.09.2025 रोजी)
- SC/ST – 5 वर्षे ,OBC – 3 वर्षे
- Departmental Candidates – 40 वर्षांपर्यंत
- Widow/Divorced Women – SC/ST: 40 वर्षे , OBC: 38 वर्षे , General: 35 वर्षे
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.
Category | Fee |
---|---|
SC/ST, Female, Ex-Servicemen | ₹550 (Processing Fee) |
UR, OBC, EWS (Male) | ₹650 (Exam Fee + Processing Fee) |
IB Motor Transport Bharti 2025 – महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 06/09/2025 |
Last Date to Online Application | 28/09/2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply online अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा | |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
IB Motor Transport Vacancy 2025 how to apply?
- अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
- “IB SA(MT) Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा.
- नवीन Registration करून लॉगिन आयडी व पासवर्ड जतन करा.
- Personal, Qualification व इतर तपशील योग्य प्रकारे भरा.
- Photo आणि Signature अपलोड करा.
- Application Fee Online पद्धतीने भरून Submit करा.
- अंतिम अर्जाचा Print काढून ठेवा.
IB Motor Transport Vacancy 2025 – FAQ
IB SA (Motor Transport) भरती 2025 साठी किती पदे आहेत?
एकूण 455 पदांसाठी भरती आहे.
IB Motor Transport Vacancy 2025 अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2025 आहे.
IB Motor Transport Bharti 2025 शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आणि Motor Car (LMV) साठी वैध Driving License असणे आवश्यक आहे.
IB Motor Transport Bharti 2025 अर्ज शुल्क किती आहे?
SC/ST/Female/Ex-Servicemen – ₹550
UR/OBC/EWS (Male) – ₹650
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.