IB Motor Transport Bharti 2025 | Security Assistant 455 पदांसाठी अर्ज सुरू

Latest Government Jobs 2025 Uncategorized

IB Motor Transport Bharti 2025 | Security Assistant 455 पदांसाठी अर्ज सुरू

Time Remaining

IB Motor Transport Bharti 2025 भारत सरकारच्या Ministry of Home Affairs अंतर्गत कार्यरत Intelligence Bureau (IB) कडून Security Assistant Motor Transport या पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत 455 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

IB Motor Transport Bharti 2025
IB Motor Transport Vacancy 2025 Advt. No 2025

IB Motor Transport Bharti 2025

Intelligence Bureau कडून जाहीर झालेली ही भरती Driving License असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. योग्य पात्रता असलेले उमेदवारांनी उशीर न करता 28 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज करावा. त्यामुळे पात्र उमेदवारांनी विलंब न करता अधिकृत Notification तपासा आणि त्वरित अर्ज करा.

CCRAS Recruitment 2025| 394 पदांसाठी अर्ज सुरू Apply Online ccras.nic.in


एकून जागा (Total) : 455 जागा


Subsidiary Intelligence Bureau (SIB)Total Posts
Delhi / IB Headquarters127
Srinagar20
Leh18
Itanagar19
Kolkata15
Mumbai15
Jaipur16
Chandigarh12
Patna12
इतर राज्ये/शहरे101
एकूण455

Ex-Servicemen साठी आरक्षण केंद्रीकृत पद्धतीने लागू राहील.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण (Matriculation) असणे आवश्यक.
  • Motor Car (LMV) साठी वैध Driving License असणे आवश्यक.
  • वाहनातील लहान दोष दूर करण्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक.
  • Driving License मिळाल्यानंतर किमान 1 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक.
  • अर्ज केलेल्या राज्याचा Domicile Certificate असणे आवश्यक.

भरती प्रक्रिया (Selection Process)

Tier-I Exam Pattern > पहिला टप्पा परीक्षा

  1. एकूण प्रश्न: 100
  2. एकूण गुण: 100
  3. कालावधी: 1 तास
  4. Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा

Tier-II Exam Pattern > पहिला टप्पा परीक्षा

  • Driving Skill Test + Motor Mechanism Practical Test
  • एकूण गुण: 50
  • Qualifying Marks: 20 (40%)

IB Motor Transport Bharti 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.

CategoryFee
SC/ST, Female, Ex-Servicemen₹550 (Processing Fee)
UR, OBC, EWS (Male)₹650 (Exam Fee + Processing Fee)

IB Motor Transport Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

IB Motor Transport Vacancy 2025 how to apply?

  • अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • IB SA(MT) Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन Registration करून लॉगिन आयडी व पासवर्ड जतन करा.
  • Personal, Qualification व इतर तपशील योग्य प्रकारे भरा.
  • Photo आणि Signature अपलोड करा.
  • Application Fee Online पद्धतीने भरून Submit करा.
  • अंतिम अर्जाचा Print काढून ठेवा.

IB Motor Transport Vacancy 2025 – FAQ

IB SA (Motor Transport) भरती 2025 साठी किती पदे आहेत?

एकूण 455 पदांसाठी भरती आहे.

IB Motor Transport Vacancy 2025 अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2025 आहे.

IB Motor Transport Bharti 2025 शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आणि Motor Car (LMV) साठी वैध Driving License असणे आवश्यक आहे.

IB Motor Transport Bharti 2025 अर्ज शुल्क किती आहे?

SC/ST/Female/Ex-Servicemen – ₹550
UR/OBC/EWS (Male) – ₹650

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!