IBPS RRB Bharti 2025| IBPS अंतर्गत 13,217 पदांसाठी मेगाभरती
IBPS RRB Bharti 2025| IBPS अंतर्गत 13,217 पदांसाठी मेगाभरती
Time Remaining
IBPS RRB Bharti 2025 (Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत Regional Rural Bank (RRB) Recruitment 2025 ची notification जाहीर झाली आहे. या recruitment process मध्ये Officer Scale I, II, III आणि Office Assistant (Multipurpose) अशा अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये कुठली पदे आहे आणि त्यासाठी काय पात्रता पाहिजे जाणून घेवूया.

IBPS RRB Bharti 2025 >Job Details
IBPS RRB Bharti 2025 : Advt. No -CRP RRBs XIV |
IBPS RRB Recruitment 2025
ही भरती ग्रामीण भागातील banking services मजबूत करण्यासाठी एक मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.
NHPC Recruitment 2025| एनएचपीसी भरती 248 पदांसाठी अर्ज सुरू
एकून जागा (Total) : 13,217 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 7,972 | |||||||||
2 | ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) | 3,907 | |||||||||
3 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager) | 854 | |||||||||
4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 87 | |||||||||
5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 69 | |||||||||
6 | ऑफिसर स्केल-II (Law) | 48 | |||||||||
7 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 16 | |||||||||
8 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 15 | |||||||||
9 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 50 | |||||||||
10 | ऑफिसर स्केल-III | 199 | |||||||||
एकूण | 13,217 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.(Any Graduate).
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.(Any Graduate)
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
IOCL Apprentice Bharti 2025 | Apply Online Pipelines Division for 537 Posts
भरती प्रक्रिया (Selection Process)
IBPS RRB 2025 ची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल :
- Office Assistant (Clerk): Preliminary Exam नंतर Main Exam
- Officer Scale-I (PO) : Preliminary Exam नंतर Main Exam नंतर Interview
- Officer Scale-II & III :Single Online Exam नंतर Interview
- म्हणजे written exam qualify केल्यानंतर उमेदवारांना पुढील stage (Mains/Interview) साठी बोलावले जाईल. Final selection मेरिट लिस्टच्या आधारे होईल.
वैद्यकीय पात्रता (Medical Fitness Standards)
- Candidate physically & mentally फिट असावा.
- Vision – Without glasses 6/6 किंवा 6/9, with glasses 6/6. असावी .
- Hearing – Normal hearing असणे आवश्यक.
- Serious chronic diseases नसाव्यात (Diabetes uncontrolled, TB, Epilepsy etc.).
- काम करण्यास अडथळा आणणारी physical deformity नसावी.
- Final selection आधी medical examination compulsory असेल.
IBPS RRB Recruitment 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
01 सप्टेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) :
- पद क्र.1: General/OBC: ₹ 850/- [SC/ ST/ PWD/ ExSM : ₹ 175/-]
- पद क्र.2 ते 10: General/ OBC: ₹ 850/- [SC/ ST/ PWD: ₹ 175/-]
IBPS RRB Bharti 2025 – महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 01/09/2025 |
Last Date to Online Application | 21/09/2025 |
पूर्व परीक्षा | नोव्हेंबर / डिसेंबर 2025 |
मुख्य परीक्षा | डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा Post No 1, Apply Here Post No 2,10 Apply Here |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
IBPS RRB Vacancy 2025 how to apply?
- Visit www.ibps.in
- New Registration करा
- Form मध्ये details भरा
- Photo, Signature व Documents upload करा
- Fees online भरा
- Final Submit करून print घ्या
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
IBPS RRB Vacancy 2025 – FAQs
1. IBPS RRB 2025 साठी अर्ज कधी सुरू होणार?
Applications 1st September 2025 पासून सुरू होऊन 21st September 2025 पर्यंत भरता येतील.
2. Eligibility criteria काय आहे?
Minimum Graduate degree आवश्यक आहे, काही पदांसाठी संबंधित अनुभव देखील लागतो.
3. Office Assistant साठी interview होईल का?
नाही, Clerk (Office Assistant) पदासाठी फक्त Prelims + Mains exam असेल.
4. Exam कोणत्या language मध्ये होईल?
Exam English तसेच regional languages मध्ये उपलब्ध असेल.
5. Salary सोबत कोणते benefits मिळतात?
Basic pay सोबत DA, HRA, Medical Allowance, PF व इतर सरकारी सुविधा मिळतात.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- MHADA Pune 2025| ४१८६ घरांची बंपर लॉटरी – आपलं स्वप्न पूर्ण होण्याची संधी!
- RRB Section Controller Recruitment 2025 | भारतीय रेल्वेत 368 पदांसाठी भरती सुरु
- DSSSB Assistant Teacher Recruitment 2025| 1180 पदांसाठी भरती जाहीर
- Indian Intellectual Property Recruitment 2025 | 86 जागांसाठी भरती जाहीर
- Police Patil Recruitment Jalna 2025 | 185 पदांसाठी जालना पोलीस पाटील भरती सुरु
- MAHA TET 2025 | शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज, तारीखा, फी आणि संपूर्ण माहिती
- AFMS Recruitment 2025 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 225 पदांसाठी भरती जाहीर
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.