Indian Postal Department Recruitment 2025| भारतीय टपाल विभागामध्ये 100 पदांसाठी भरती

Latest Government Jobs 2025 Uncategorized

Indian Postal Department Recruitment 2025| भारतीय टपाल विभागामध्ये 100 पदांसाठी भरती

Time Remaining

Indian Postal Department Recruitment 2025 भारतीय टपाल विभागाने Centre for Excellence in Postal Technology (CEPT) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 100 जागा उपलब्ध आहेत.

इच्छुक उमेदवारांना Bengaluru, Mysuru, Chennai, Hyderabad, Visakhapatnam, Kochi, Mumbai आणि Patna यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Indian Postal Department Recruitment 2025

Indian Postal Department Recruitment 2025 अंतर्गत एकूण 100 पदांची भरती जाहीर झाली आहे. या अंतर्गत 100 सहाय्यक पोस्टल प्रशिक्षणार्थी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून Online अर्ज मागवण्यात आले आहेत.

Indian Postal Department Recruitment 2025: Advt. No TEy-SO l21 1 2O23-Tcch-DOP

CEPT Bharti 2025

भारतीय टपाल विभागामध्ये IT आणि Technology आधारित नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. CEPT च्या माध्यमातून देशातील प्रमुख शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करून ही सुवर्णसंधी गमावू नये. अधिक माहितीसाठी Official Notification पाहा आणि Apply करा.

Goa Shipyard Bharti 2025 | इंजिनियरसाठी जहाजावर काम करण्याची संधी


एकून जागा (Total) : 100 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1सहाय्यक पोस्टल प्रशिक्षणार्थी100
एकूण100

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • ही भरती फक्त भारतीय टपाल विभागातील विद्यमान कर्मचारी यांच्यासाठी आहे.
  • खालील Cadre मधील कर्मचारी अर्ज करू शकतात:- (i) PS Group B (ii) ASP (Assistant Superintendent of Post) (iii) IP (Inspector of Post) (iv) LSG (Lower Selection Grade) (v) PA (Postal Assistant) (vi) SA (Sorting Assistant) (vii) OA (Office Assistant) (viii) MTS (Multi Tasking Staff) (ix) GDS (Gramin Dak Sevak)
  • उमेदवाराकडे खालील Technical Skills असणे आवश्यक:- (i) Web Development (React, NextJS, NodeJS) (ii) Mobile Apps (Flutter) (iii) API Development (Golang, Java Spring Boot) (iv) AI / ML (Python, Data Science Tools) (v) Databases (PostgreSQL, Cassandra, ClickHouse) (vi) Testing Tools (Selenium, JMeter, Appium) (vii) DevOps & Deployment (Kubernetes, Docker, Jenkins) (viii) Security Tools (Burp Suite, Firewall, VPN)

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. अर्जदारांची निवड Interview/Interaction Session द्वारे केली जाईल.
  2. निवड झालेल्या उमेदवारांना CEPT च्या Establishment वर किंवा Attachment Basis वर नेमणूक दिली जाईल.

Indian Postal Department Recruitment 2025– महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

  • या भरतीसाठी वेगळी वयोमर्यादा नाही.
  • कारण ही भरती फक्त विद्यमान भारतीय टपाल विभागातील कर्मचारी यांच्यासाठी आहे.
  • त्यामुळे उमेदवारांचे वय त्यांच्या Service Rules नुसार ग्राह्य धरले जाईल.
  • आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

नोकरी ठिकाण

  • बेंगळुरू, म्हैसूर, चेन्नई, हैदराबाद, विशाखापट्टणम, कोची, मुंबई, पाटणा.
  • (आवश्यकतेनुसार उमेदवार विद्यमान कार्यरत ठिकाणावरूनही काम करू शकतात)

परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.

  • या भरतीसाठी कुठलेही परीक्षा शुल्क नाही.
  • अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.

CEPT Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

CEPT Vacancy 2025 how to apply?

  • उमेदवाराने अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
  • “Willingness Candidate Form” पर्याय निवडावा.
  • वैयक्तिक माहिती, पदाची माहिती व तांत्रिक कौशल्ये भरावीत.
  • अर्ज भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करावे.
  • भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची Print/Copy ठेवावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

CEPT Bharti 2025 – FAQ

1. Official Notification कुठे पाहता येईल?

अधिकृत माहिती व Notification India Post Website (www.indiapost.gov.in) वर उपलब्ध आहे.

2. अर्ज कसा करायचा?

 इच्छुक उमेदवारांनी https://cept.gov.in/willingness/candidateform.aspx या वेबसाईटवर 08-09-2025 पासून अर्ज नोंदणी करायची आहे.

3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21-09-2025 आहे.

4. या भरतीत कोणत्या Technology Skills लागणार आहेत?

Web Portals (React, Next JS, NodeJS), Mobile Apps (Flutter), API Development, AI/ML (Python), Databases (PostgreSQL, Cassandra), Testing Tools (Selenium, Jmeter), Orchestration (Kubernetes, Docker) इत्यादी तंत्रज्ञानांमध्ये ज्ञान असणे आवश्यक आहे.

5. Posting कुठल्या प्रकारे होईल?

उमेदवारांची नियुक्ती CEPT Establishment वर किंवा Attachment Basis वर केली जाईल.

6. Selection Process कशी असेल?

निवड प्रक्रिया Interview / Interaction Session द्वारे होईल.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!