Intelligence Bureau (IB) Junior Intelligence Officer Bharti 2025| केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025 – 394 जागांसाठी भरती

Latest Government Jobs 2025

Intelligence Bureau (IB) Junior Intelligence Officer Bharti 2025| केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025 – 394 जागांसाठी भरती

Time Remaining

Intelligence Bureau (IB) मार्फत Junior Intelligence Officer Grade–II/Technical (JIO-II/Tech) पदांसाठी 2025 मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 394 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून ही संधी भारतातील पदवीधर व अभियांत्रिकी डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी उत्तम आहे. अर्ज प्रक्रिया 23 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 आहे.
इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Intelligence Bureau (IB) मार्फत Junior Intelligence

ntelligence Bureau (IB) मार्फत Junior Intelligence Officer Grade–II/Technical (JIO-II/Tech) पदांसाठी 2025 मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Intelligence Bureau (IB) Bharti 2025 : Advt. No – 2025

IB Bharti 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 


एकून जागा (Total) : 394 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1 ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/Tech (JIO-II/Tech)394
एकूण394

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • Diploma in Engineering – Electronics, Electronics & Telecommunication, Electrical & Electronics, IT, Computer Science, Computer Engineering, Computer Applications
  • B.Sc. Degree – Electronics / Computer Science / Physics / Mathematics
  • BCA (Bachelor of Computer Applications)

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Tier-I परीक्षा (Online MCQ – 100 Marks)
  2. Tier-II परीक्षा (Skill Test – 30 Marks)
  3. Tier-III मुलाखत / Personality Test (20 Marks)
  4. कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी

पगार व सुविधा (Payments)

  • मासिक पगार: ₹25,500 ते ₹81,100 पर्यंत
  • याशिवाय केंद्रीय शासकीय भत्ते (DA, HRA, इ.) मिळणार
  • Special Security Allowance: मूळ पगाराच्या 20% अतिरिक्त
  • सुट्टीच्या दिवशी काम केल्यास 30 दिवसांपर्यंत Cash Compensation मिळू शकते.

Intelligence Bureau (IB) Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

  • 14 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क (Fee) : 

General/OBC/EWS : ₹650/-

SC/ST/ExSM/महिला : ₹550/-

Intelligence Bureau (IB) Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

 Intelligence Bureau (IB), Ministry of Home Affairs, Government of India

  • ही भरती थेट गृह मंत्रालयाच्या (MHA) अखत्यारीत आहे.
  • अर्ज प्रक्रिया देखील MHA च्या अधिकृत वेबसाइटवर (www.mha.gov.in) किंवा NCS Portal (www.ncs.gov.in) द्वारेच केली जाणार आहे.
  • Intelligence Bureau ही संस्था भारतातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर माहिती संकलन व विश्लेषण यासाठी जबाबदार आहे.

IB Vacancy 2025 how to apply?

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज . https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/94260/Index.html या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14/09/2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) – IB Bharti 2025

1 . या भरतीत किती पदे जाहीर झाली आहेत?
एकूण 394 पदे जाहीर झाली आहेत.

2. अर्ज करण्याची सुरुवात व शेवटची तारीख कोणती आहे?
अर्जाची सुरुवात 23 ऑगस्ट 2025 पासून होईल आणि शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 आहे.

3. अर्ज कुठे करायचा आहे?
अर्ज फक्त गृह मंत्रालय (MHA) च्या वेबसाइट www.mha.gov.in किंवा NCS portal www.ncs.gov.in वरून ऑनलाईन करावा लागेल.

4. वयोमर्यादा किती आहे?
वय 18 ते 27 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गाला शासन नियमांनुसार सवलत लागू आहे.

5.शैक्षणिक पात्रता काय आहे?

इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics /Electronics & Tele-communication/ Electronics & Communication/Electrical & Electronics/Information Technology / Computer Science/ Computer Engineering / Computer Applications) किंवा B.Sc (Electronics / Computer Science or Physics/Mathematics) किंवा BCA.

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!