SBI Retired Officers Bharti 2025| 1194 जागांसाठी भरती
SBI Retired Officers Bharti 2025| 1194 जागांसाठी भरती
Time Remaining
SBI Retired Officers Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेने (SBI) सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी 1194 जागांसाठी भरती अधिकृत website वर जाहीरात प्रसिद्ध केली आहे. जर तुम्ही SBI किंवा इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होऊन सेवानिवृत्त झाले असाल आणि पुन्हा बँकिंग क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा असेल, तर अश्या कर्मचार्यासाठी संधी तुमच्यासाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज करावा.. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://sbi.co.in/ ला भेट द्या.
SBI Retired Officers Bharti 2025 : Junior Accountant (Group C) यासाठी पात्र उमेदवारांकडून 15 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत..
इतर लेखा कोषागार विभाग भरती तपशील:
- 75 जागांसाठी भरती (पुणे विभाग)
- 42 जागांसाठी भरती (छ. संभाजीनगर विभाग)
- 56 जागांसाठी भरती (नागपूर विभाग)
- 59 जागांसाठी भरती (नाशिक विभाग)
- 45 जागांसाठी भरती (अमरावती विभाग)
- 179 जागांसाठी भरती (कोंकण विभाग)
SBI Retired Officers Bharti 2025 : Advt. No – CRPD/RS/2024-25/33 |
SBI Retired Officers recruitments
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 1194 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | समकक्ष ऑडिटर (Concurrent Auditor) | 1194 |
एकूण पद संख्या | 1194 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- शैक्षणिक पात्रता नाही .
- अनुभव (प्राधान्य): क्रेडिट / ऑडिट / फॉरेक्स क्षेत्रात अनुभव असलेले निवृत्त अधिकारी प्राधान्याने निवडले जातील.
SBI Retired Officers Bharti 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 18.02.2025 रोजी पात्रता निकष (Eligibility Criteria)
- उमेदवार सुपरअॅन्युएशन (Superannuation) द्वारे 60 वर्ष पूर्ण झाल्यावर SBI किंवा माजी सहयोगी बँकांमधून निवृत्त असले पाहिजे.
- वय मर्यादा: किमान 60 वर्षे आणि कमाल 63 वर्षे (18 फेब्रुवारी 2025 रोजी)
- उमेदवाराचा बँकेतील कामगिरीचा इतिहास चांगला असावा व त्यांनी बँकेच्या प्रणाली आणि प्रक्रिया व्यवस्थित जाणून घेतलेल्या असाव्यात.
- सेवा काळात CBI किंवा इतर कायदेशीर चौकशी प्रलंबित नसावी.
- अधिकारी MMGS-III, SMGS-IV/V आणि TEGS-VI श्रेणीतून निवृत्त झालेले असावेत.
- उमेदवार संबंधित सर्कलच्या क्षेत्रात राहणारा असावा.
- आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत नाही..
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
वेतनमान (Pay Scale) :
- MMGS-III: ₹45,000/-
- SMGS-IV: ₹50,000/-
- SMGS-V: ₹65,000/-
- TEGS-VI: ₹80,000/-
- नोकरी ठिकाण : संबंधित सर्कल कार्यालयांतर्गत (All India)
Fee:
- फी नाही-
SBI Retired Officers Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 18/02/2025 |
Last Date to Online Application | 15/03/2025 |
Exam Date | नंतर कळविण्यात येईल. |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
SBI Retired Officers Bharti how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.bank.sbi/crpdrs33/apply या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15/03/2025 आहे.
- अधिक माहिती https://sbi.co.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
SBI या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
SBI किंवा माजी सहयोगी बँकांमधून 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झालेले अधिकारी अर्ज करू शकतात. MMGS-III, SMGS-IV/V, आणि TEGS-VI श्रेणीतील अधिकारी पात्र आहेत.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू
- SSC MTS Bharti 2025| मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची संपूर्ण माहिती
- SSC CHSL Bharti 2025 | 3131 पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती 2025
- CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात
- DTP Maharashtra Bharti 2025 | 154 पदांसाठी भरती
- DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागात 1107 पदांची भरती
- Coast Guard 2025 भरती | 10वी, 12वी, डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!