Jobs

Vacancy List

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 | 1773 पदांसाठी मुदतवाढ.

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत 1773 Group C आणि Group D पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. या भरतीत सहाय्यक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स व इतर पदांचा समावेश आहे.