Jobs

Vacancy List

Mishrilalji College Recruitment 2025

Sw. Mishrilalji Zadkhande College Bamadehi Recruitment 2025 | Apply for Teaching & Non-Teaching Posts

Sw. Mishrilalji Zadkhande Administrative College, Bamadehi (College Code 1268) ने 2025 साठी विविध Teaching आणि Non-Teaching पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत Principal, Librarian, Assistant Professor, Clerk, Peon आणि Security Guard अशा पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 August 2025 आहे.

aple sarkar seva kendra

CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात

तुमच्या गावात "आपले सरकार सेवा केंद्र (CSC CENTER AMRAVATI)" सुरू करण्याची सुवर्णसंधी! CSC Center Amravati माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत, अमरावती जिल्ह्यातील खालील गावांमध्ये "आपले सरकार सेवा केंद्र" सुरू करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.