Jobs
Table of Contents
ToggleVacancy List

Sw. Mishrilalji Zadkhande College Bamadehi Recruitment 2025 | Apply for Teaching & Non-Teaching Posts
Sw. Mishrilalji Zadkhande Administrative College, Bamadehi (College Code 1268) ने 2025 साठी विविध Teaching आणि Non-Teaching पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत Principal, Librarian, Assistant Professor, Clerk, Peon आणि Security Guard अशा पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 August 2025 आहे.

AAI Junior Executive Bharti 2025 | GATE गुणांवर थेट भरती ! 976 पदांसाठी अर्ज सुरू
AAI Junior Executive Bharti 2025 – GATE 2023, 2024, 2025 गुणांवर आधारित 976+ पदांसाठी भरती. अर्जाची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2025. पात्रता, पगार, फी आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

SBI Junior Associate Bharti 2025|5180+ जागांसाठी अर्ज सुरू! (Customer Support & Sales)
SBI Junior Associate Bharti 2025 – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 5180+ जागांसाठी अर्ज सुरू! पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा पॅटर्न आणि अर्जाची माहिती इथे वाचा.
IOCL Apprentice Bharti 2025| 475 जागांसाठी इंडियन ऑइल मध्ये भरती
IOCL Apprentice Bharti 2025 – दक्षिण भारतात 475 अप्रेंटिस पदांची भरती. कोणतीही परीक्षा नाही. शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2025. त्वरित अर्ज करा!

RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू
RRB CEN 02/2025 अंतर्गत 6238 टेक्निशियन पदांची भरती! शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व अधिकृत PDF मराठीत मिळवा.

SSC MTS Bharti 2025| मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची संपूर्ण माहिती
SSC MTS Bharti 2025 जाहीर झाली आहे! 10वी पास उमेदवारांसाठी Multi Tasking Staff आणि Havaldar पदांची भरती. अर्जाची अंतिम तारीख 24 जुलै 2025. पात्रता, वयोमर्यादा व संपूर्ण माहिती येथे वाचा.

SSC CHSL Bharti 2025 | 3131 पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती 2025
SSC CHSL भरती 2025 अंतर्गत भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि कार्यालयांमध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC), कनिष्ठ सचिवालय सहायक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) यांसारख्या 3131 पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

DTP Maharashtra Bharti 2025 | 154 पदांसाठी भरती
महाराष्ट्र राज्यातील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत (DTP) एकूण 154 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही भरती योजना, नगर रचना सहायक (Planning Assistant) व तत्सम पदांसाठी असून, पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांना पात्रतेच्या अटी पूर्ण करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Supreme Court Bharti 2025 |241 जागांसाठी मोठी भरती
Supreme Court Bharti 2025 |241 जागांसाठी मोठी भरती

Indian Coast Guard Bharti 2025| 300 जागांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती
Indian Coast Guard Bharti 2025