Jobs

Table of Contents

Vacancy List

aple sarkar seva kendra

CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात

तुमच्या गावात "आपले सरकार सेवा केंद्र (CSC CENTER AMRAVATI)" सुरू करण्याची सुवर्णसंधी! CSC Center Amravati माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत, अमरावती जिल्ह्यातील खालील गावांमध्ये "आपले सरकार सेवा केंद्र" सुरू करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

dtp bharti 2025

DTP Maharashtra Bharti 2025 | 154 पदांसाठी भरती

महाराष्ट्र राज्यातील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत (DTP) एकूण 154 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही भरती योजना, नगर रचना सहायक (Planning Assistant) व तत्सम पदांसाठी असून, पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांना पात्रतेच्या अटी पूर्ण करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.