latest vacancy
SCI Recruitment 2025| शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 पदांसाठी अर्ज सुरू
SCI Recruitment 2025 अंतर्गत एकूण 75 पदांची भरती जाहीर झाली आहे. या अंतर्गत Assistant Manager (E2) आणि Executive (E0) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून Online अर्ज मागवण्यात आले आहेत.
Continue ReadingRBI Bharti 2025| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 120 पदांसाठी अर्ज सुरू
RBI Bharti 2025 Reserve Bank of India ने 2025 साठी Officers in Grade ‘B’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे Banking क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
Continue ReadingIOCL Recruitment 2025| इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू
IOCL Recruitment 2025 ने Engineers/Officers (Grade A) पदांसाठी भर्ती जाहीर केली आहे. B.Tech/BE उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
Continue ReadingSindhudurg DCC Bank Bharti 2025| सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती
Sindhudurg Bank Clerk Bharti 2025 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत क्लर्क पदासाठी 73 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Banking क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
Continue ReadingHappy Teachers Day 2025 | शिक्षक दिन विशेष शुभेच्छा.
Happy Teachers Day 2025: 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन (Teachers’ Day) म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
Punjab And Sind Bank Bharti 2025| पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती
Punjab And Sind Bank Bharti 2025 ने 750 Officer (JMGS I) पदांसाठी भरती 2025 जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 20 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2025 आहे.
Continue ReadingUPSC CGS Bharti 2025| UPSC अंतर्गत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
UPSC CGS Bharti 2025 ने Combined Geo-Scientist Examination 2026 साठी भरती जाहीर केली आहे. ही भरती Geological Survey of India (Ministry of Mines) आणि Central Ground Water Board (Ministry of Jal Shakti) मध्ये Group A & B पदांसाठी होणार आहे.
Continue ReadingIB Motor Transport Bharti 2025 | Security Assistant 455 पदांसाठी अर्ज सुरू
IB Security Motor Transport Bharti 2025 भारत सरकारच्या Ministry of Home Affairs अंतर्गत कार्यरत Intelligence Bureau (IB) कडून Security Assistant Motor Transport या पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे.
Continue ReadingUlhasnagar Mahanagarpalika Recruitment 2025| उल्हासनगर महानगपालिका मध्ये 80 पदांसाठी अर्ज सुरू
Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2025 जाहीर झाली असून एकूण 80 वैद्यकीय पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. Specialist Doctors तसेच Medical Officer पदांसाठी ही भरती होत आहे.
Continue ReadingBEML Recruitment 2025| BEML लिमिटेड मध्ये 680+ पदांसाठी अर्ज सुरू (मुदतवाढ)
BEML Recruitment 2025 भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) तर्फे मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीतून 680+ पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.हे.
Continue Reading