LIC Bharti 2025 | 841 पदांसाठी भरती सुरु

Latest Government Jobs 2025 Uncategorized

LIC Bharti 2025 | 841 पदांसाठी भरती सुरु

Time Remaining

LIC Bharti 2025 (LIC) ने 2025 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. ज्यात विविध पदांचा समावेश आहे. या भरतीत Assistant Administrative Officer (AAO – Generalist) साठी 350 जागा, तर AAO (Specialist) आणि Assistant Engineer मिळून एकूण 491 जागा उपलब्ध आहेत. नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे कारण LIC मध्ये नोकरी म्हणजे सुरक्षित करिअर, चांगला पगार आणि भरपूर सुविधा. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे Online असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

LIC Bharti 2025 (LIC) ने 2025 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. ज्यात विविध पदांचा समावेश आहे.

LIC Recruitment 2025 ही एक मोठी career opportunity आहे ज्याद्वारे उमेदवारांना भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीत नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

LIC Bharti 2025 > Job Details

LIC Bharti 2025 : Advt. No – 2025

LIC Bharti 2025

LIC Recruitment 2025 साठी Online Application प्रक्रिया 16 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2025 आहे.

 


एकून जागा (Total Vacancy) : 841 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Generalist350
2असिस्टंट इंजिनिअर81
3असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स (AAO) Specialist410
एकूण841

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.2:  B.Tech/B.E. (Civil/(Electrical)
  • पद क्र.3: CA/ICSI किंवा पदवीधर किंवा LLB

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Preliminary Exam ((प्रिलिम्स) : Online Objective Test – Reasoning, Quantitative Aptitude, English
  2. Main Exam (मुख्य परीक्षा) : Online Objective + Descriptive – General Knowledge, Reasoning, Insurance, Data Analysis
  3. Interview and Medical Test

पगार व सुविधा (Payments)

  • Basic Pay: ₹88,635/- per month
  • Gross Salary (A Class City): साधारण ₹1,26,000/- प्रति महिना
  • Benefits :-
  • पद क्र.1: Gratuity, Defined Contributory Pension, LTC, Group Mediclaim, Group Insurance, Vehicle Loan, House Loan, Festival Advance, इ. सुविधा उपलब्ध.
  • पद क्र.2:  Special Allowance for passing Insurance Institute Exams, Gratuity, LTC, Cash Medical Benefit, Group Mediclaim, Accident Insurance, Vehicle Loan, Furniture Reimbursement, Mobile Allowance, इ. अतिरिक्त सुविधा.
  • पद क्र.3 : Gratuity, Defined Contributory Pension, LTC, Group Mediclaim, Accident Insurance, House/Vehicle Loan, Cash Medical Benefit, Festival Advance इत्यादी सुविधा

LIC Bharti 2025-महत्त्वाचे, वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क (Fee) : 

General/OBC/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹85/-]

LIC Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

How to Apply for LIC Recruitment 2025?

  • www.licindia.in वर जा Careers Section उघडा.
  • “Recruitment of AAO & AE 2025” लिंकवर क्लिक करून New Registration करा.
  • Personal, Educational माहिती भरून अर्ज फॉर्म पूर्ण करा.
  • Photo, Signature, Thumb Impression & Declaration upload करा.
  • Fees भरा.
  • Preview करून Final Submit करा आणि Print घ्या.

FAQ

LIC AAO (Generalist) चा पगार किती आहे?

LIC AAO Generalist पदासाठी Basic Pay ₹88,635/- असून, एकूण पगार (A Class City मध्ये) सुमारे ₹1,26,000/- प्रति महिना मिळतो.

LIC AAO Specialist पदाला Generalist पेक्षा जास्त सुविधा मिळतात का?

AE पदासाठी Basic Pay ₹88,635/- असून, एकूण पगार अंदाजे ₹1,26,000/- प्रति महिना असतो. Benefits मध्ये Pension, Medical, Insurance, House/Vehicle Loan यांचा समावेश आहे.

सर्व पदांसाठी Basic Pay सारखाच आहे का?

होय. तिन्ही पदांसाठी Basic Pay ₹88,635/- पासून सुरू होतो. फरक फक्त Allowances आणि Additional Benefits मध्ये आहे

LIC मध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात?

LIC कर्मचार्‍यांना Gratuity, Defined Contributory Pension, LTC, Group Mediclaim, Group Insurance, Vehicle Loan, Festival Advance, Cash Medical Benefit आणि House Loan सारख्या सुविधा दिल्या जातात.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!