LIC HFL Apprentice Recruitment 2025| LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 पदांसाठी अर्ज सुरू
LIC HFL Apprentice Recruitment 2025| LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 पदांसाठी अर्ज सुरू
Time Remaining
LIC HFL Apprentice Recruitment 2025 अंतर्गत एकूण 192 Apprentice (शिकाऊ उमेदवारी) पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे ठेवण्यात आली असून निवड प्रक्रिया Entrance Exam, Document Verification आणि Interview द्वारे होणार आहे.

LIC HFL Apprentice Recruitment 2025 > Job Details
LIC HFL Apprentice Recruitment 2025 : Advt. No – 2025 |
LIC HFL Apprentice Bharti 2025
LIC HFL Bharti 2025 – अर्ज 2 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन करता येतील. . त्यामुळे पात्र उमेदवारांनी विलंब न करता अधिकृत Notification तपासा आणि त्वरित अर्ज करा. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.
Naval Dockyard Mumbai Bharti 2025| नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 पदांसाठी अर्ज सुरू
एकून जागा (Total) : 0192 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) | 192 | |||||||||
एकूण | 0192 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- कोणत्याही शाखेतील Graduation पूर्ण केलेले असणे आवश्यक
भरती प्रक्रिया (Selection Process)
- Entrance Examination (100 MCQs – Basic Banking, Investment, Insurance, Quantitative Aptitude, Reasoning, Digital/Computer Literacy, English)
- Document Verification & Interview – शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना LICHFL ऑफिसमध्ये बोलावले जाईल.
- Final Selection – Interview नंतर Offer Letters दिले जातील.
LIC HFL Apprentice Recruitment 2025- महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
01 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे असावे.
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.
- General/OBC: ₹944/- [SC/ST/महिला: ₹708/-, PWD: ₹472/-]
LIC HFL Apprentice Bharti 2025 – महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 02/09/2025 |
Last Date to Online Application | 22/09/2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply online अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा | |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
LIC HFL Apprentice Vacancy 2025 how to apply?
- उमेदवारांनी प्रथम NATS Portal (https://nats.education.gov.in/) वर विद्यार्थी नोंदणी (Student Registration) करावी.
- NATS Portal वर लॉगिन करून LICHFL Apprentice Advertisement वर Apply करावे.
- नंतर BFSI Sector Skill Council कडून ई-मेल येईल ज्यामध्ये District Preference व Exam Fee भरण्याची माहिती असेल.
- Exam Fee भरल्यानंतर उमेदवारांना Entrance Exam ची माहिती पाठवली जाईल.
- परीक्षा, Document Verification आणि Interview नंतर अंतिम निवड केली जाईल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
LIC HFL Apprentice Bharti 2025 – FAQ
1. LIC HFL Apprentice Bharti 2025 अंतर्गत किती पदांची भरती जाहीर झाली आहे?
एकूण 192 Apprentice पदे जाहीर झाली आहेत, जी विविध राज्ये आणि शहरांमध्ये वाटप केली आहेत.
2. या Apprentice भरतीसाठी कोण पात्र आहेत?
कोणत्याही शाखेतील Graduate (01 सप्टेंबर 2021 ते 01 सप्टेंबर 2025 दरम्यान पदवी पूर्ण केलेले) उमेदवार अर्ज करू शकतात.
3. वयोमर्यादा किती आहे?
उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्षे (01 सप्टेंबर 2025 रोजी) असावे.
4. Apprentice दरम्यान किती Stipend मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹12,000/- Stipend दिले जाईल.
5. अर्ज प्रक्रिया कशी आहे?
उमेदवारांनी प्रथम NATS Portal (https://nats.education.gov.in/) वर नोंदणी करावी, नंतर LICHFL Apprentice Advertisement वर Apply करून Exam Fee भरावी.
6. अर्ज कधीपासून करता येतील?
अर्जाची मुदत 02 सप्टेंबर 2025 ते 22 सप्टेंबर 2025 आहे.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- MHADA Pune 2025| ४१८६ घरांची बंपर लॉटरी – आपलं स्वप्न पूर्ण होण्याची संधी!
- RRB Section Controller Recruitment 2025 | भारतीय रेल्वेत 368 पदांसाठी भरती सुरु
- DSSSB Assistant Teacher Recruitment 2025| 1180 पदांसाठी भरती जाहीर
- Indian Intellectual Property Recruitment 2025 | 86 जागांसाठी भरती जाहीर
- Police Patil Recruitment Jalna 2025 | 185 पदांसाठी जालना पोलीस पाटील भरती सुरु
- MAHA TET 2025 | शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज, तारीखा, फी आणि संपूर्ण माहिती
- AFMS Recruitment 2025 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 225 पदांसाठी भरती जाहीर
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.