Maharashtra Forest Guard Bharti 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती – 12,000+ पदांसाठी सुवर्णसंधी!
Maharashtra Forest Guard Bharti 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती – 12,000+ पदांसाठी सुवर्णसंधी!
Time Remaining
Maharashtra Forest Guard Bharti 2025 निसर्गप्रेमी आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आली आहे. महाराष्ट्र वन विभाग लवकरच वनरक्षक (Forest Guard) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती घेणार आहे. तब्बल 12,000 हून अधिक पदे उपलब्ध होणार असल्याने ही भरती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू असलेली आणि सर्वसामान्य पात्रतेच्या उमेदवारांसाठी असलेली आहे. १०वी किंवा १२वी पास उमेदवार या भरतीसाठी पात्र असून त्यांना फक्त लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीद्वारे निवड प्रक्रियेत सहभागी होता येईल. खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.

महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 वेतनश्रेणी चांगली असून शासकीय सेवा, जॉब सिक्युरिटी आणि निसर्गाशी जवळीक असलेली ही नोकरी अनेक तरुणांसाठी स्वप्नपूर्ती ठरू शकते. याशिवाय यावर्षी महिला उमेदवारांसाठी ५०% पेक्षा अधिक पदे राखीव ठेवण्यात आली आहेत, ज्यामुळे ही भरती महिलांसाठीही सुवर्णसंधी ठरते. जर तुम्ही वनसेवा, जंगल सुरक्षा, व पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी आहेच. भरती प्रक्रीयेची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रिया खाली दिली आहे, ती नक्की वाचा आणि आपल्या भविष्यासाठी एक ठोस पाऊल उचला.
Maharashtra Forest Guard Bharti 2025: Advt. No – /2025 |
Maharashtra Forest Guard Bharti 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 12991 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | ||
---|---|---|---|---|
1 | वनरक्षक (Forest Guard) | 12991 | ||
एकूण पद संख्या | 12991 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- उमेदवाराने किमान १०वी (SSC) किंवा १२वी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक.
- संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे (जसे MS-CIT किंवा तत्सम कोर्स).
Forest Guard Bharti 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 18 ते 27 वर्षे (SC/ST/OBC प्रवर्गासाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट उपलब्ध आहे.)
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
महाराष्ट्रातील रिक्त जागा
- संपूर्ण महाराष्ट्र
वेतनश्रेणी (Pay Scale)
- ₹18,000/- ते ₹56,900/- (श्रेणी-5, 7व्या वेतन आयोगानुसार)
- इतर भत्ते शासन नियमांप्रमाणे लागू
निवड प्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाइन लेखी परीक्षा (Computer Based Test)
- शारीरिक चाचणी (Physical Efficiency Test – PET):
- पुरुष: 25 कि.मी. चाल 4 तासात
- महिला: 16 कि.मी. चाल 4 तासात
- मुलाखत व कागदपत्र पडताळणी
परीक्षा शुल्क (Fee) :
सध्या महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 संदर्भातील अर्ज शुल्काची अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली नाही. अर्ज प्रक्रिया सुरू होताच किंवा अधिकृत PDF जाहिरात प्रकाशित होताच आम्ही अर्ज शुल्काबाबतची संपूर्ण माहिती इथे लवकरच अपडेट करू
Forest Guard Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | लवकरच अपेक्षित – जुलै 2025 |
Last Date to Online Application | अद्याप जाहीर नाही |
Exam Date | जाहीर होणार |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | |
Apply Online | |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
Forest Guard Bharti 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mahaforest.gov.in/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17/06/2025 आहे.
- अधिक माहिती https://mahaforest.gov.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू
- SSC MTS Bharti 2025| मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची संपूर्ण माहिती
- SSC CHSL Bharti 2025 | 3131 पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती 2025
- CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात
- DTP Maharashtra Bharti 2025 | 154 पदांसाठी भरती
- DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागात 1107 पदांची भरती
- Coast Guard 2025 भरती | 10वी, 12वी, डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.