Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025 | एकूण 22,322 पदांची भरती

Latest Government Jobs 2025 Notice Uncategorized

Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025 | एकूण 22,322 पदांची भरती

Time Remaining

Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025 जाहीर! राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये एकूण 22,322 पदांची भरती होणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, अकोला यांसारख्या महानगरपालिकांमध्ये आरोग्य विभाग व इतर शाखांमध्ये मोठी भरती होणार आहे. या लेखामध्ये महानगरपालिका-निहाय रिक्त पदांची संख्या, भरलेली पदे आणि भरतीसाठी मंजूर पदांची माहिती दिली आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Maharashtra Nagar Palika Bharti 2025 :

Maharashtra Nagar Palika Bharti Apply Online

Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत महाराष्ट्र मधील महानगर पालिका साठी २२३२२ जागांसाठी मागणी करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी Bharti 2025 Maharashtra संदर्भातील पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत व अर्ज प्रक्रिया तपासून लवकरात लवकर अर्ज करावा, जेणेकरून संधी गमावू नका.


एकून जागा (Total) : 22322 जागा


Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025

Akola Mahanagarpalika Bharti 2025

BMC Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Maharashtra Nagar Palika Recruitment

सर्व भरती आरोग्य विभाग व संबंधित शाखा अंतर्गत होणार आहे.

पदांची संख्या महानगरपालिका निहाय बदलू शकते.

अधिकृत जाहिरात जाहीर झाल्यानंतर पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व परीक्षा पद्धत कळेल.

या भरतीत Technical तसेच Non-Technical दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश असून, पात्र उमेदवारांनी वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे “संधीचा फायदा युवकांनी घ्यावा, असे आव्हान महानोकरी मार्फत करण्यात आले आहे. तसेच महानोकरीच्या वाचकांचे आभार.”.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!