Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025| MSEDCL अंतर्गत ITI Trade Apprentice 74 पदांसाठी अर्ज सुरू
Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025| MSEDCL अंतर्गत ITI Trade Apprentice 74 पदांसाठी अर्ज सुरू
Time Remaining
Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025| महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) द्वारे Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये SSC + ITI उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करून कागदपत्रे वेळेत सादर करावीत.
सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.
Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 > Job Details
Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: Advt. No – 2025 |
Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025
Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 ही ITI उत्तीर्ण तरुणांसाठी उत्तम रोजगाराची संधी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून कोणतेही शुल्क नाही. पात्र उमेदवारांनी आजच अर्ज करावा व कागदपत्रे वेळेत सादर करावीत.
IB Motor Transport Bharti 2025 | Security Assistant 455 पदांसाठी अर्ज सुरू
एकून जागा (Total) : 74 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | ITI Apprentice / आयटीआय अप्रेंटिस | 74 | |||||||||
एकूण | 74 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- उमेदवार SSC (10th Pass) व ITI (Electrician / Wireman Trade) उत्तीर्ण असणे आवश्यक.
- उमेदवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
- Apprenticeship India Portal वर नोंदणी आवश्यक.
- आवश्यक कागदपत्रे: SSC Marksheet, ITI Certificate, जात प्रमाणपत्र (असल्यास), आधारकार्ड, ई-साक्षांकित छायाचित्र.
भरती प्रक्रिया (Selection Process)
- उमेदवारांची निवड ITI Marks आधारित Merit List द्वारे होईल.
- कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.
MSEDCL Apprentice Recruitment 2025- महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- किमान वय: 18 वर्षे
- जास्तीत जास्त वय: शासन नियमांनुसार सवलत लागू.
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.
- अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.
MSEDCL Apprentice Recruitment 2025– महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 11/09/2025 |
Last Date to Online Application | 22/09/2025 |
Last Date for Document Submission | 24/09/2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply online अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा | |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
MSEDCL Apprentice Vacancy 2025 how to apply?
- www.apprenticeshipindia.org वर नोंदणी करून अर्ज करा.
- अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करा.
- अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा.
- अर्जदारांनी सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्रांच्या प्रती 24 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढील पत्त्यावर जमा करणे आवश्यक आहे:
- कार्यालया पत्ता:
अधीक्षक अभियंता,
महावितरण, शहर मंडळ कार्यालय,
जुने पॉवर हाऊस कंपाऊंड, जुबली पार्क,
छत्रपती संभाजीनगर. - सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025– FAQ
1. Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 मध्ये किती जागा आहेत?
एकूण 74 पदांची भरती जाहीर झाली आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
22 सप्टेंबर 2025 ही ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख आहे.
3. कागदपत्रे कधी आणि कुठे सादर करायची आहेत?
उमेदवारांनी कागदपत्रे 24 सप्टेंबर 2025 पर्यंत, महावितरण कार्यालय, जुबली पार्क, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावी.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- DSSSB Assistant Teacher Recruitment 2025| 1180 पदांसाठी भरती जाहीर
- Indian Intellectual Property Recruitment 2025 | 86 जागांसाठी भरती जाहीर
- Police Patil Recruitment Jalna 2025 | 185 पदांसाठी जालना पोलीस पाटील भरती सुरु
- MAHA TET 2025 | शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज, तारीखा, फी आणि संपूर्ण माहिती
- AFMS Recruitment 2025 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 225 पदांसाठी भरती जाहीर
- MahaDBT Scholarship 2025 | Post Matric Scholarship साठी अर्ज प्रक्रिया आणि नवे नियम जाणून घ्या
- Lila Poonawalla Foundation Scholarship 2025 | मुलींसाठी अभियांत्रिकी, नर्सिंग व पोस्ट ग्रॅज्युएशन शिष्यवृत्ती
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.