Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 | 358 पदांची भरती सुरु.

Latest Government Jobs 2025 Uncategorized

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 | 358 पदांची भरती सुरु.

Time Remaining

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 – MBMC (मीरा-भायंदर महानगरपालिका) कडून 2025 साली मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 358 पदे भरण्यात येणार असून त्यामध्ये Junior Engineer (Civil/Mechanical/Electrical/Software), Clerk Typist, Surveyor, Plumber, Fitter, Mason, Pump Operator, Draughtsman, Electrician, Sanitary Inspector, Driver, Firefighter, Staff Nurse, Pharmacist, Librarian यांसारखी विविध पदे समाविष्ट आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 – MBMC bharti 2025

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 – MBMC (मीरा-भायंदर महानगरपालिका) कडून 2025 साली मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 358 पदे

Maharashtra Nagar Palika Recruitment

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Wardha Mahanagarpalika Bharti 2025

Amravati Mahanagarpalika Bharti 2025

Akola Mahanagarpalika Bharti 2025

Washim Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025

Maharashtra Nagar Palika Recruitment 2025 : 1484

Maharashtra Nagar Palika Recruitment Apply Online

MBMC Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे आणि अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी Bharti 2025 Maharashtra संदर्भातील पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत व अर्ज प्रक्रिया तपासून लवकरात लवकर अर्ज करावा, जेणेकरून संधी गमावू नका.


एकून जागा (Total) : 358 जागा


Sr. No.Post Name No. of Vacancies
1Junior Engineer (Civil)/ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)27
2Junior Engineer (Mechanical)/ कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)02
3Junior Engineer (Electrical)/ कनिष्ठ अभियंता (विद्युत)01
4Clerk Typist/ लिपिक टंकलेखक03
5Surveyor/ सर्व्हेअर (सर्वेक्षक)02
6Plumber/ नळ कारागीर (प्लंबर)02
7Fitter/ फिटर01
8Mason/ मिस्त्री02
9Pump Operator/पंप चालक07
10Draughtsman/ अनुरेखक01
11Electrician/ विजतंत्री (इलेक्ट्रिशियन)01
12Junior Engineer (Software) / Computer Programmer/
कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर
01
13Sanitary Inspector/ स्वच्छता निरीक्षक05
14Driver/ चालक-वाहनचालक14
15Assistant Fire Station Officer/ सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी06
16Firefighter/ अग्निशामक241
17Garden Officer/ उद्यान अधिकारी03
18Accountant/ लेखापाल05
19Dialysis Technician/डायालिसिस तंत्रज्ञ03
20Balwadi Teacher/ बालवाडी शिक्षिका04
21 Nurse / परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M)05
22Auxiliary Nurse Midwife (A.N.M)/ प्रसविका (A.N.M)12
23Pharmacist/ औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी05
24Auditor/लेखापरीक्षक01
25Assistant Legal Officer/सहाय्यक विधी अधिकारी02
26Wireman/तारतंत्री (वायरमन)01
27Librarian/ग्रंथपाल01
Total358

पात्रता (Eligibility Criteria)

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.2: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा किंवा ITI (Surveyor)   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  ITI (Plumber)   (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Plumber)   (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  ITI (Mason)   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Pump Operator)
  • पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI Tracer
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Electrician)   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) BE.B.Tech (Computer) /MCA   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: (i) पदवीधर   (ii) स्वच्छता निरीक्षक
  • पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स    (iii) जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.15: (i) पदवीधर   (ii) सब ऑफिसर कोर्स
  • पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
  • पद क्र.17: (i) B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry/Botany)   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.18: (i) B.Com   (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.19: (i) BSc/DMLT    (ii) डायालिसिस टेक्निशियन कोर्स   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.20: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) बालवाडी टीचर्स कोर्स
  • पद क्र.21: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) GNM   (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.22: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) ANM
  • पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) B.Pharm   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.24: (i) B.Com  (ii) वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा M.Com
  • पद क्र.25: (i) विधी पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव  (iii) MS-CIT
  • पद क्र.26: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Wireman)   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.27: (i) B.Lib.    (ii) 03 वर्षे अनुभव
  • अधिक माहिती करिता PDF बघावी .

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. लिखित परीक्षा / Computer Based Test
  2. मुलाखत (Interview)
  3. दस्तावेज पडताळणी

 MBMC Recruitment 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

नोकरी ठिकाण

  • मिरा भाईंदर

परीक्षा शुल्क (Fee) : 

  • Open Category (खुला प्रवर्ग): ₹1000/-
  • Reserved Category (मागास प्रवर्ग): ₹900/-
  • माझी सेनिकास फी माफ

पगार (Salary) : 

MBMC Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Maharashtra Nagar Palika Recruitment

या भरतीत Technical तसेच Non-Technical दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश असून, पात्र उमेदवारांनी वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे “संधीचा फायदा युवकांनी घ्यावा, असे आव्हान महानोकरी मार्फत करण्यात आले आहे. तसेच महानोकरीच्या वाचकांचे आभार.”.

How to NMC Recruitment Apply Online ?

  • उमेदवारांनी Official Website –https://www.mbmc.gov.in/ येथे भेट द्यावी.
  • Recruitment Section वर क्लिक करून “Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025” निवडा.
  • Online Application Form भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी Preview तपासा.
  • Online अर्ज फी भरून Final Submit करा.
  • अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

या भरतीसाठी किती पदांची भरती जाहीर झाली आहे?

एकूण 358 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 12.09.2025 आहे.

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 साठी वयोमर्यादा किती आहे?

वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार सवलत दिली जाईल.

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया कशी असेल?

निवड प्रक्रिया पदानुसार लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखत यावर आधारित असेल.

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!