Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | 174 पदांची भरती सुरु.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | 174 पदांची भरती सुरु.
Time Remaining
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 (NMC) तर्फे गट-क संवर्गातील 174 पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये Junior Clerk, Law Assistant, Tax Collector, Library Assistant, Stenographer, Accountant, System Analyst, Hardware Engineer, Data Manager, Programmer अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 (NMC) तर्फे गट-क संवर्गातील 174 पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये Junior Clerk, Law Assistant, Tax Collector, Library Assistant, Stenographer, Accountant, System Analyst, Hardware Engineer, Data Manager, Programmer अशा विविध पदांचा समावेश आहे.
Maharashtra Nagar Palika Recruitment
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Wardha Mahanagarpalika Bharti 2025
Amravati Mahanagarpalika Bharti 2025
Akola Mahanagarpalika Bharti 2025
Washim Mahanagarpalika Bharti 2025
Thane Mahanagarpalika Bharti 2025
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025
Maharashtra Nagar Palika Recruitment 2025 : 399 P.R. |
Maharashtra Nagar Palika Recruitment Apply Online
NMC Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2025 असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत व अर्ज प्रक्रिया जाणून घेऊन तत्काळ अर्ज करावा.
एकून जागा (Total) : 174 जागा
Sr. No. | Post Name (English / Marathi) | No. of Posts |
---|---|---|
1 | Junior Clerk / कनिष्ठ लिपिक | 60 |
2 | Law Assistant / विधी सहायक | 06 |
3 | Tax Collector / कर संग्राहक | 74 |
4 | Library Assistant / ग्रंथालय सहायक | 08 |
5 | Stenographer / स्टेनोग्राफर | 10 |
6 | Accountant / Cashier / लेखापाल / रोखपाल | 10 |
7 | System Analyst / सिस्टीम अनालिस्ट | 01 |
8 | Hardware Engineer / हार्डवेअर इंजिनियर | 02 |
9 | Data Manager / डेटा मॅनेजर | 01 |
10 | Programmer / प्रोग्रामर | 02 |
Total | 174 |
पात्रता (Eligibility Criteria)
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- Junior Clerk – पदवीधर + Marathi Typing 30 wpm, English Typing 40 wpm + MS-CIT / Equivalent
- Law Assistant – Law पदवी + 5 वर्षे अनुभव (Legal Practice/ Govt. Service)
- Tax Collector – पदवीधर + Typing (Marathi 30, English 40) + MS-CIT
- Library Assistant – SSC + Library Certificate Course
- Stenographer – पदवी + Marathi/English Shorthand + Typing Certificate + 3 वर्षे अनुभवास प्राधान्य
- Accountant / Cashier – B.Com + DFMS/LGSD/GDC&A + 5 वर्षांचा अनुभव
- System Analyst / Hardware Engineer / Data Manager / Programmer – B.E (Computer) किंवा Diploma (IT/Computer) + 1-3 वर्षे अनुभव
- अधिक माहिती करिता PDF बघावी .
भरती प्रक्रिया (Selection Process)
- Computer Based Test (CBT) – 200 Marks
- Objective Questions (100 Questions × 2 Marks Each)
- General Category: Minimum 50% Marks Qualifying
- Reserved Category: Minimum 45% Marks Qualifying
NMC Bharti 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- Open Category: 18 ते 38 वर्षे
- Reserved Category (SC/ST/OBC/EWS): 18 ते 43 वर्षे
- Ex-Servicemen: जास्तीत जास्त 55 वर्षे
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- नागपूर
परीक्षा शुल्क (Fee) :
- Open Category (खुला प्रवर्ग): ₹1000/-
- Reserved Category (मागास प्रवर्ग): ₹900/-
- माझी सेनिकास फी माफ
पगार (Salary) :

Maharashtra Nagar Palika Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 26/08/2025 |
Last Date to Online Application | 09/09/2025 |
Exam Date | लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होईल |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025
“संधीचा फायदा युवकांनी घ्यावा, असे आव्हान महानोकरी मार्फत करण्यात आले आहे. तसेच महानोकरीच्या वाचकांचे आभार.”.
How to NMC Recruitment Apply Online ?
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://nmcnagpur.gov.in ला भेट द्यावी.
- “Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करावे.
- Registration करून Login करावे.
- आवश्यक माहिती व कागदपत्रे Upload करावीत.
- Application Fee Online भरावी.
- Final Submit करून Application Print घ्यावा.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
Nagpur Mahanagarpalika Bharti एकूण किती पदांची भरती आहे?
एकूण 174 पदांची भरती विविध गट-क श्रेणीतील पदांसाठी केली जात आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख काय आहे?
ऑनलाईन अर्ज 26 ऑगस्ट 2025 ते 9 सप्टेंबर 2025 पर्यंत करता येईल.
Nagpur Mahanagarpalika Bharti अर्ज कुठे करायचा आहे?
अर्ज फक्त https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे
Nagpur Mahanagarpalika Bharti वयोमर्यादा काय आहे?
सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार: 18 ते 43 वर्षे
माजी सैनिक, अनाथ, अपंग अशा प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू.
NMC Bharti अर्ज फी किती आहे?
सामान्य प्रवर्ग: ₹1000/-
मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹900/-
माजी सैनिक: फी नाही.
NMC Bharti अर्ज फी किती आहे?
TCS हेल्पडेस्क: 9513252088 (सोमवार-शुक्रवार, सकाळी 10 ते सायं. 6)
NMC हेल्पलाइन: 9175414880 (कार्यालयीन वेळेत)
NMC Bharti प्रवेशपत्र कधी मिळेल?
परीक्षेच्या अंदाजे 10 दिवस आधी प्रवेशपत्र ऑनलाईन प्रोफाइलमधून डाउनलोड करता येईल.
- Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 | 700 Land Surveyor पदांची भरती
- Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025 | एकूण 22,322 पदांची भरती
- Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 | 358 पदांची भरती सुरु.
- Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | 174 पदांची भरती सुरु.
- Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका भरती 2025 – 1773 पदांसाठी संधी!
- Maharashtra Police Bharti 2025 | 15,631 पदांसाठी भरतीची तारीख जाहीर झाली, तयारीला लागा.
- GMC Pune Bharti 2025 | 354 Post Apply Now 10 वी पास करिता.
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.