NCLT Recruitment 2025| राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मध्ये 96 पदांसाठी अर्ज सुरू

Latest Government Jobs 2025 Uncategorized

NCLT Recruitment 2025| राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मध्ये 96 पदांसाठी अर्ज सुरू

Time Remaining

NCLT Recruitment 2025 अंतर्गत National Company Law Tribunal मध्ये Deputy Registrar, Court Officer, Private Secretary, Senior Legal Assistant, Assistant, Stenographer, Cashier, Record Assistant आणि Staff Car Driver अशा विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

भरती Deputation Basis वर होणार असून अर्जाची अंतिम तारीख जाहिरातीच्या प्रकाशनापासून 90 दिवस आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवावा. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

NCLT Recruitment 2025

NCLT Recruitment 2025 अंतर्गत एकूण 96 पदांची भरती जाहीर झाली आहे. या अंतर्गत पात्र उमेदवारांकडून Online अर्ज मागवण्यात आले आहेत.

NCLT Recruitment 2025: Advt. No 06/2025

NCLT Bharti 2025

NCLT Bharti 2025 ही Government Deputation Job मध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. विविध Bench वर मोठ्या प्रमाणात पदे उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी 90 दिवसांच्या आत अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

RBI Bharti 2025| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 120 पदांसाठी अर्ज सुरू


एकून जागा (Total) : 96 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1Registrar/ उपनिबंधक01
2Judicial Officer/ न्यायालय अधिकारी15
3Private Secretary/ खाजगी सचिव25
4Senior Legal Assistant/ वरिष्ठ कायदेशीर सहाय्यक23
5Assistant/ सहाय्यक14
6Stenographer Grade-I / Personal Assistant/ स्टेनोग्राफर ग्रेड- I / वैयक्तिक सहाय्यक06
7Cashier/ रोखपाल01
8Record Assistant/ रेकॉर्ड सहाय्यक09
9Staff Car Driver/ कर्मचारी कार चालक02
एकूण96

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पद क्र 1 :  Law Degree + Administrative/Court कामाचा अनुभव.
  • पद क्र 2 : Preferably Law Degree + Administrative किंवा Court कामाचा अनुभव.
  • पद क्र 3 : Stenography Skill (110 WPM English dictation, 55 WPM typing on computer).
  • पद क्र 4 : Law Degree + संबंधित पदावर अनुभव.
  • पद क्र 5 : Computer Knowledge + संबंधित Government Service अनुभव.
  • पद क्र 6 : Stenography Skill (100 WPM dictation, 50 WPM typing).
  • पद क्र 7 : Cash & Accounts Training + संबंधित Government Service अनुभव.
  • पद क्र 8 :  संबंधित Government Service अनुभव.
  • पद क्र 9 : 10th Pass + Driving License + 3 वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव + Motor Mechanism ची माहिती

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Written Exam / Objective Test – काही पदांसाठी
  2. Skill Test / Typing Test – Personal Assistant, Stenographer सारख्या पदांसाठी
  3. Interview / Viva-Voce – सर्व पदांसाठी
  4. Document Verification – अंतिम निवड आधी
  5. Merit List – Written + Skill Test + Interview च्या गुणांनुसार

Pay Scale (पगार श्रेणी)

  • पद क्र 1 : Level-12, Rs. 78800–209200
  • पद क्र 2 : Level-8, Rs. 47600–151100
  • पद क्र 3 : Level-8
  • पद क्र 4 : Level-7, Rs. 44900–142400
  • पद क्र 5 : Level-6, Rs. 35400–112400
  • पद क्र 6 : Level-6
  • पद क्र 7 : Level-4, Rs. 25500–81100
  • पद क्र 8 : Level-4
  • पद क्र 9 : Level-2, Rs. 19900–63200
NCLT Recruitment 2025- महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

01 जानेवारी 2025 रोजी, 18 ते 30 वर्षे,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट, PWBD (Divyang) : 10 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण

  • New Delhi, Mumbai, Kolkata, Ahmedabad, Chennai, Bengaluru, Hyderabad
  • Allahabad, Chandigarh, Jaipur, Indore, Kochi, Guwahati, Amravati, Cuttack इ.

परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.

  • ही भरती Deputation Basis वर आहे. Deputation Recruitment मध्ये उमेदवार थेट आपल्या विभागातून Proper Channel ने अर्ज करतात, त्यामुळे Fees लागू होत नाही.

NCLT Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

NCLT Vacancy 2025 how to apply?

  • उमेदवारांनी NCLT च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • “Career” सेक्शनमधून Notification व Application Form (Annexure-II) डाउनलोड करा.
  • Application Form मध्ये आवश्यक माहिती व दस्तऐवज जोडून अर्ज भरावा.
  • अर्ज Proper Channel द्वारे Secretary, NCLT, 6th Floor, Block No. 3, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003 येथे पाठवावा.
  • अपूर्ण अर्ज किंवा उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

NCLT Bharti 2025 – FAQ

1. या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल?

 Deputy Registrar, Court Officer, Private Secretary, Senior Legal Assistant, Assistant, Stenographer, Cashier, Record Assistant आणि Staff Car Driver या पदांसाठी अर्ज करता येईल

2. ही भरती कोणत्या प्रकारची आहे?

ही भरती Deputation Basis वर होणार आहे

3. अर्जासोबत कोणते कागदपत्र जोडणे आवश्यक आहे?

Bio-data form, Educational Certificates, APAR/ACR (5 वर्षांचे), Vigilance Clearance Certificate, Integrity Certificate आणि No Objection Certificate आवश्यक आहेत

4. कोण अर्ज करू शकतात?

Central Government, State Government, Union Territories, Courts किंवा Tribunals मध्ये कार्यरत अधिकारी अर्ज करू शकतात

5. अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?

अधिकृत माहिती NCLT च्या वेबसाइटवर पाहता येईल.

6.  अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे?

 The Secretary, NCLT  
National Company Law Tribunal  
6th Floor, Block No. 3,  
C.G.O. Complex, Lodhi Road,  
New Delhi – 110003

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!