NHPC Recruitment 2025| एनएचपीसी भरती 248 पदांसाठी अर्ज सुरू

Latest Government Jobs 2025 Uncategorized

NHPC Recruitment 2025| एनएचपीसी भरती 248 पदांसाठी अर्ज सुरू

Time Remaining

NHPC Recruitment 2025 (NHPC) ने 2025 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत 248 Trainee Engineer आणि Trainee Officer पदांसाठी पात्र उमेदवारांकडून Online अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती PSU सेक्टरमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या अभियांत्रिकी व मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

NHPC 2025 @Mahanaukri

NHPC Recruitment 2025 अंतर्गत एकूण 248 पदांची भरती जाहीर झाली आहे. या अंतर्गत 248 Trainee Engineer आणि Trainee Officer पदांसाठी पात्र उमेदवारांकडून Online अर्ज मागवण्यात आले आहेत.

NHPC Recruitment 2025: Advt. No NH/Rectt./04/2025

NHPC Bharti 2025

NHPC Bharti 2025 ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून ती जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याचे काम करते. या भरतीत उमेदवारांना चांगला पगार व PSU मधील स्थिर नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे Online असून अंतिम तारीख 01ऑक्टोबर 2025 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी विलंब न करता अधिकृत Notification तपासा आणि त्वरित अर्ज करा.

IOCL Apprentice Bharti 2025| 405 जागांसाठी इंडियन ऑइल मध्ये भरती


एकून जागा (Total) : 0248 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1असिस्टंट राजभाषा ऑफिसर / (E1) / Assistant Rajbhasha Officer /(E1)11
2ज्युनियर इंजिनिअर (Civil) / S1 / Junior Engineer (Civil) / S1109
3ज्युनियर इंजिनिअर (Civil) / S1 / Junior Engineer (Electrical) / S146
4ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) / S1 / Junior Engineer (Mechanical)/ S149
5ज्युनियर इंजिनिअर (E & C) / S1 / Junior Engineer (E & C) / S117
6सुपरवायझर (IT) / Supervisor (IT)01
7सिनिअर अकाउंटंट / S1 / Senior Accountant / S110
8हिंदी ट्रान्सलेटर / W06 / Hindi Translator / W0605
एकूण0248

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पद क्र 1 : हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी + (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 2 : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र 3 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र 4 : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र 5 : इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र 6 : पदवीधर  किंवा डिप्लोमा (Computer Science/ IT) किंवा BCA / Bsc (Computer Science / IT)
  • पद क्र 7 : Inter CA / Inter CMA
  • पद क्र 8 : हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव
  • सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात वाचावी. 

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. निवड संबंधित GATE 2024 / UGC NET / CLAT Score वर आधारित असेल.
  2. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना Group Discussion (GD) / Interview साठी बोलावले जाईल.
  3. अंतिम निवड Merit List नुसार होईल.

NHPC Recruitment 2025- महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

01 ऑक्टोबर 2025 रोजी, 18 ते 30 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.

  • General/OBC/EWS: ₹708/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

NHPC Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

NHPC Vacancy 2025 how to apply?

  • NHPC ची अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • Career → Current Openings → NHPC Bharti 2025 निवडा
  • New Registration करा व Login करा
  • Application Form भरा व Documents Upload करा
  • Application Slip व Payment Receipt जतन करून ठेवा.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

NHPC Bharti 2025 – FAQ

1. NHPC Bharti 2025 अंतर्गत किती पदांची भरती जाहीर झाली आहे?

या भरतीत एकूण 248 पदे जाहीर झाली आहेत ज्यात Trainee Engineer आणि Trainee Officer पदांचा समावेश आहे.

2. वयोमर्यादा किती आहे?

उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षे (1 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत) असावे. SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि PwBD साठी 10 वर्षांची सूट आहे.

3. अर्जाची सुरुवात आणि शेवटची तारीख कोणती आहे?

अर्जाची सुरुवात 02 सप्टेंबर 2025 पासून झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2025 आहे.

4. निवड प्रक्रिया कशी असेल?

 निवड संबंधित GATE/UGC NET/CLAT 2024 Score वर आधारित केली जाईल. त्यानंतर Group Discussion व Interview होईल आणि अंतिम निवड Merit List नुसार केली जाईल.

5. अर्ज कसा करायचा आहे?

 उमेदवारांनी NHPC ची अधिकृत वेबसाइट nhpcindia.com वर Online अर्ज करावा. Registration → Login → Form भरून → Documents Upload करून → Application Submit करणे आवश्यक आहे.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!