महाज्योती (MAHAJYOTI) ऑनलाइन प्रशिक्षण अर्ज प्रक्रिया सुरू – JEE/NEET/MHT-CET 2025-27 साठी सुवर्णसंधी!
महाज्योती (MAHAJYOTI) ऑनलाइन प्रशिक्षण अर्ज प्रक्रिया सुरू – JEE/NEET/MHT-CET 2025-27 साठी सुवर्णसंधी!
महत्वाची अधिसूचना – विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
महा ज्योती (MAHAJYOTI)संस्थेमार्फत JEE, NEET व MHT-CET 2025-27 या परीक्षांसाठी ऑनलाइन मोफत प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कार्यान्वित होत आहे. या योजने मध्ये निवड झालेल्या विदार्थ्याना online क्लास्सेस साठी TAB देण्यात येणार आहे यामध्ये इंटरनेट वापरण्याकरिता निशुल्क डाटा देण्यात येणार. गरजू विदयार्थी नक्कीच चागल्या प्रकारे या online प्रशिक्षणाचा फायदा घेतात. अशाच प्रकारच्या योजना शाशनाने लोकांन पर्यत पोहाचावाव्या..

अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू?
महाज्योती (Mahajyoti) या website वर 25 मे 2025 पासून online अर्जा मागवण्यात येत आहे. सध्या तरी शेवटची दिनांक सगण्यात आली नाही.
अर्ज कोण करू शकतो?
ग्रामीण भागातील विद्यार्थी – किमान ७०% गुण आवश्यक
शहरी भागातील विद्यार्थी – किमान ८०% गुण आवश्यक
इ.10 वी उत्तीर्ण (2024) किंवा 2025 ला परीक्षा देणारे विद्यार्थी
पात्रतेसाठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र आणि बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक (PDF स्वरूपात अपलोड करणे बंधनकारक)
अर्ज कसा करावा?
mahajyoti.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
ऑनलाइन अर्ज लिंक ओपन करा (२५/०५/२०२५ पासून उपलब्ध)
आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा
योजनेच्या पात्रतेनुसार अर्जाचे परीक्षण होईल.
Mahajyoti प्रशिक्षणात काय मिळणार ?
मोफत अभ्यास साहित्य
Live Online Classes – तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून
Test Series व Mock Exams
Doubt Solving Sessions
अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सातत्यपूर्ण मार्गदर्शन