RBI Bharti 2025| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 120 पदांसाठी अर्ज सुरू
RBI Bharti 2025| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 120 पदांसाठी अर्ज सुरू
Time Remaining
RBI Bharti 2025 Reserve Bank of India ने 2025 साठी Officers in Grade ‘B’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे Banking क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारताची केंद्रीय बँक म्हणून RBI मध्ये नोकरी मिळणे ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते.
या भरतीत एकूण 120 पदे जाहीर झाली असून त्यात General, DEPR (Department of Economic & Policy Research) आणि DSIM (Department of Statistics & Information Management) या विभागांचा समावेश आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.
RBI Bharti 2025 > Job Details
RBI Bharti 2025: Advt. No – 2025 |
RBI Bharti 2025
RBI Bharti 2025 ही संधी Banking क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाची केंद्रीय बँक असल्याने येथे नोकरी करणे ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. या भरती अंतर्गत उमेदवारांना आकर्षक वेतन, नोकरीची स्थिरता तसेच देशातील महत्त्वाच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेचा भाग होण्याची संधी मिळणार आहे.
IB Motor Transport Bharti 2025 | Security Assistant 455 पदांसाठी अर्ज सुरू
एकून जागा (Total) : 120 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | Officers in Grade ‘B’ (DR) – General | 83 | |||||||||
2 | Officers in Grade ‘B’ (DR) – DEPR (Department of Economic & Policy Research) | 17 | |||||||||
3 | Officers in Grade ‘B’ (DR) – DSIM (Department of Statistics & Information Management) | 20 | |||||||||
एकूण | 120 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- पद क्र 1: Graduation with minimum marks (General/OBC साठी 60%, SC/ST/PwBD साठी 50%).
- पद क्र 2: Master’s Degree in Economics / Finance / Quantitative Economics / Mathematical Economics / Econometrics इत्यादी relevant subjects.
- पद क्र 3: Master’s Degree in Statistics / Mathematical Statistics / Mathematical Economics / Econometrics किंवा M.Stat. / M.Sc. (Quantitative Economics).
भरती प्रक्रिया (Selection Process)
RBI Grade ‘B’ Officers साठी Selection Process खालील तीन टप्प्यांमध्ये होणार आहे:
- Phase I – Online Examination (Objective Type): General Awareness, Quantitative Aptitude, English Language, Reasoning यावर आधारित प्रश्न.
- Phase II – Online Examination (Paper-wise): Economics/Statistics/Finance संबंधित Papers (post नुसार).
- Interview: Final Merit List ही Phase I, Phase II आणि Interview या तिन्हीच्या गुणांवर आधारित असेल.
RBI Recruitment 2025- महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे
- [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट, PwBD: 10 वर्षे सूट, M.Phil: 2 वर्षे सूट, Ph.D.: 4 वर्षे सूट]
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.
- General / OBC / EWS: ₹850
- SC / ST / PwBD: ₹100
- RBI Staff: कोणतेही शुल्क नाही ( No Fees)
RBI Recruitment 2025– महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 10 सप्टेंबर 2025 |
Last Date to Online Application | 30 सप्टेंबर 2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply online अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा | |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
RBI Vacancy 2025 how to apply?
- RBI ची अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in वर जा.
- “Opportunities @ RBI” → “Current Vacancies” → “Direct Recruitment for Officers in Grade ‘B’ – 2025” लिंक क्लिक करा.
- Online Registration करा आणि Login Credentials मिळवा.
- अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
- आवेदन शुल्क भरा (General/OBC ₹850 + GST, SC/ST/PWD ₹100 + GST).
- Submit करून फॉर्मची PDF Copy सुरक्षित ठेवा.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
RBI Bharti 2025 – FAQ
1. RBI Grade B Bharti किती रिक्त जागा आहेत?
120 पदे – General: 83, DEPR: 17, DSIM: 20
2. वयोमर्यादा काय आहे?
01 जुलै 2025 रोजी 21–30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट, PwBD: 10 वर्षे सूट, M.Phil: 2 वर्षे सूट, Ph.D.: 4 वर्षे सूट]
3. शैक्षणिक पात्रता काय आहे?
किमान 60% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
4. परीक्षा कधी होणार आहे?
Phase I: 18 ऑक्टोबर 2025 (General) / 19 ऑक्टोबर 2025 (DEPR/DSIM)
Phase II: 6 डिसेंबर 2025 (General) / 7 डिसेंबर 2025 (DEPR/DSIM)
5. अर्ज फी किती आहे?
General/OBC: ₹850 + 18% GST
SC/ST/PwBD: ₹100 + 18% GST
6. अर्ज करण्याची अंतिम तारीख?
30 सप्टेंबर 2025 (सायं. 6 वाजेपर्यंत)
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- DSSSB Assistant Teacher Recruitment 2025| 1180 पदांसाठी भरती जाहीर
- Indian Intellectual Property Recruitment 2025 | 86 जागांसाठी भरती जाहीर
- Police Patil Recruitment Jalna 2025 | 185 पदांसाठी जालना पोलीस पाटील भरती सुरु
- MAHA TET 2025 | शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज, तारीखा, फी आणि संपूर्ण माहिती
- AFMS Recruitment 2025 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 225 पदांसाठी भरती जाहीर
- MahaDBT Scholarship 2025 | Post Matric Scholarship साठी अर्ज प्रक्रिया आणि नवे नियम जाणून घ्या
- Lila Poonawalla Foundation Scholarship 2025 | मुलींसाठी अभियांत्रिकी, नर्सिंग व पोस्ट ग्रॅज्युएशन शिष्यवृत्ती
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.