RRC WCR Recruitment 2025| वेस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये 2865 अप्रेंटिस पदांची भरती

Latest Government Jobs 2025 Notice Uncategorized

RRC WCR Recruitment 2025| वेस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये 2865 अप्रेंटिस पदांची भरती

Time Remaining

 RRC WCR Recruitment 2025 (Railway Recruitment Cell, West Central Railway ) अंतर्गत 2865 Apprentice पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Act Apprentice अंतर्गत असून, उमेदवारांना विविध Trade मध्ये प्रशिक्षण घेऊन भविष्यातील करिअरसाठी संधी उपलब्ध होणार आहे. या भरतीमध्ये विविध विभागांमध्ये Apprentice पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. भारतीय रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी मोठी भरतीची संधी! सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Central Railway Apprentice Bharti 2025

 RRC WCR Recruitment 2025 अंतर्गत 2865 Apprentice पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, भारतीय रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी मोठी भरतीची संधी!

 RRC WCR Recruitment 2025: Advt. No -2025

 RRC WCR Bharti 2025

RRC WCR Recruitment 2025 ही ITI उत्तीर्ण व 10वी पास उमेदवारांसाठी उत्कृष्ट संधी आहे. Apprentice Training च्या माध्यमातून उमेदवारांना रेल्वेत करिअर घडवण्याची संधी मिळेल.

 


एकून जागा (Total) : 2865 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1Fitter / फिटर1026
2Welder (Gas & Electric) / वेल्डर494
3Electrician / इलेक्ट्रिशियन572
4Machinist / मशिनिस्ट137
5Turner / टर्नर77
6Wireman / वायरमन59
7Mason / मेसन114
8Carpenter / सुतार94
9Painter / पेंटर83
10Electronics Mechanic / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक112
11AC Mechanic / ए.सी. मेकॅनिक64
12Crane Operator / क्रेन ऑपरेटर35
13Draftsman (Civil/Mechanical) / ड्राफ्ट्समन45
14Plumber / प्लंबर53
15Blacksmith / लोहार50
16COPA (Computer Operator) / कॉम्प्युटर ऑपरेटर156
एकूण2865

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण (50% Marks सह) असणे आवश्यक.
  • यासोबत संबंधित Trade मध्ये ITI Certificate असणे बंधनकारक.

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नाही.
  2. निवड प्रक्रिया 10वी व ITI Marks च्या आधारावर Merit List तयार करून केली जाईल.
  3. Final Selection नंतर Medical Examination होईल.

पगार व सुविधा (Payments)

 RRC WCR Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

परीक्षा शुल्क (Fee) : 

General/OBC/: 141/- रुपये SC/ST/ExSM: 41/- रुपये]

RRC WCR Apprentice Recruitment 2025 – विभागानुसार रिक्त पदांचे विवरण

S.R No. विभाग / युनिटरिक्त पदे (Vacancies)ठिकाण (Location)
1Jabalpur Division (JBP)1,136जबलपूर (म. प्र.)
2Bhopal Division (BPL)558भोपाल (म. प्र.)
3Kota Division (KOTA)865कोटा (राजस्थान)
4CRWS Bhopal136भोपाल (म. प्र.)
5WRS Kota151कोटा (राजस्थान)
6HQ Jabalpur19जबलपूर (म. प्र.)

 RRC WCR Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

RRC WCR Vacancy 2025 how to apply?

  • उमेदवारांनी सर्वप्रथम RRC WCR ची Official Website www.wcr.indianrailways.gov.in येथे भेट द्यावी.
  • “Apprentice Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करावे.
  • New Registration करून Application Form पूर्ण भरावा.
  • आवश्यक कागदपत्रे (Photo, Signature, Certificates) Upload करावीत.
  • Application Fees Online भरावी.
  • Final Submit करून Application Form ची Print Copy भविष्यासाठी जतन करावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

RRC WCR Recruitment 2025(FAQ)

1. RRC WCR Apprentice Recruitment 2025 अंतर्गत किती पदांसाठी भरती जाहीर झाली आहे?

एकूण 2865 Apprentice पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

2. अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण (50% Marks सह) व संबंधित Trade मध्ये ITI Certificate धारक असणे आवश्यक आहे.

3. RRC WCR Apprentice भरतीची निवड प्रक्रिया कशी होईल?

या भरतीत कोणतीही लेखी परीक्षा नाही, निवड 10वी व ITI Marks च्या आधारावर Merit List तयार करून केली जाईल.

4. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 25/09/2025 ही आहे.

5.  अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी RRC WCR ची Official Website www.wcr.indianrailways.gov.in येथे जाऊन Online अर्ज करावा.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!