SBI Junior Associate Bharti 2025|5180+ जागांसाठी अर्ज सुरू! (Customer Support & Sales)

Latest Government Jobs 2025

SBI Junior Associate Bharti 2025|5180+ जागांसाठी अर्ज सुरू! (Customer Support & Sales)

Time Remaining

SBI Junior Associate Bharti 2025 भारतातील सर्वात मोठी बँकेत कायम स्वरूपी , सुरक्षित आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आली आहे! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने Junior Associate (Customer Support & Sales) या पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण 5180 नियमित + बॅकलॉग जागा उपलब्ध असून, अर्ज प्रक्रिया 6 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. जर तुम्हाला ग्राहक सेवा आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

SBI Junior Associate Bharti 2025 : Advt. No -CRPD/CR/2025-26/06

SBI Junior Associate Bharti 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 


एकून जागा (Total) : 5180+ जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1Junior Associate (Customer Support & Sales)5180+
एकूण5180+

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पदवीधर (Graduation in any discipline) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून
  • अंतिम वर्षातील विद्यार्थीही अर्ज करू शकतात, मात्र निवड झाल्यास 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Preliminary Exam – 100 गुणांची, 3 विषयांची (English, Numerical Ability, Reasoning), कालावधी 1 तास
  2. Main Exam – 200 गुणांची, 4 विषयांची (General/Financial Awareness, General English, Quantitative Aptitude, Reasoning & Computer Aptitude), कालावधी 2 तास 40 मिनिटे
  3. Local Language Test – आवश्यक असल्यास, निवडीनंतर घेतली जाईल

पगार व सुविधा (Payments)

  • Basic Pay: ₹26,730/-
  • एकूण मासिक पगार: सुमारे ₹46,000/- (मुंबईसारख्या मेट्रो शहरात)
  • PF, पेन्शन, मेडिकल, लीव्ह-फेअर आणि इतर भत्ते

SBI Junior Associate Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

01 एप्रिल 2025 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क (Fee) : 

General/OBC/EWS: ₹750/-

SC/ST/PwBD/XS/DXS: शुल्क नाही

SBI Junior Associate Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

SBI Junior Associate Vacancy 2025 how to apply?

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bank.sbi/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06/08/2025 आहे.
  • अधिक माहिती https://bank.sbi/या वेबसाईटवर दिलेली आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!