SCI Recruitment 2025|  शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 पदांसाठी अर्ज सुरू

Latest Government Jobs 2025 Uncategorized

SCI Recruitment 2025|  शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 पदांसाठी अर्ज सुरू

Time Remaining

SCI Recruitment 2025 Shipping Corporation of India ही एक Navratna PSU कंपनी असून देशातील सर्वात मोठी शिपिंग कंपनी आहे. SCI कडून 2025 साली Assistant Manager (E2) आणि Executive (E0) या एकूण 75 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

SCI Recruitment 2025

SCI Recruitment 2025 अंतर्गत एकूण 75 पदांची भरती जाहीर झाली आहे. या अंतर्गत Assistant Manager (E2) आणि Executive (E0) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून Online अर्ज मागवण्यात आले आहेत.

SCI Recruitment 2025: Advt. No 06/2025

SCI Bharti 2025

SCI कडून ही एक उत्तम संधी आहे ज्याद्वारे सरकारी नोकरी मिळवता येईल. पात्र उमेदवारांनी उशीर न करता अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 6 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊन 27 सप्टेंबर 2025 पर्यंत चालणार आहे.

RBI Bharti 2025| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 120 पदांसाठी अर्ज सुरू


एकून जागा (Total) : 75 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1Assistant Manager (E2)55
2Executive (E0)20
एकूण75

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पद क्र 1 : (i) MBA, MMS, Finance (CA/CMA), HR, Law, Engineering (Civil, Electrical, Mechanical, IT), Fire & Safety, Naval Architecture, Company Secretary इत्यादी विषयात किमान 60% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. (ii) संबंधित क्षेत्रात किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • पद क्र 2 : (i) Finance, HR, Mass Communication किंवा Hindi विषयात किमान 60% गुणांसह पदवी. (ii) संबंधित क्षेत्रात 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.

भरती प्रक्रिया (Selection Process)

SCI भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडेल:

  1. Online Exam – 120 प्रश्न, 100 गुण
  2. Group Discussion (GD)
  3. Personal Interview (PI)

Pay Scale (पगार श्रेणी)

  • Assistant Manager (E2): ₹50,000 – ₹1,60,000
  • Executive (E0): ₹30,000 – ₹1,20,000
SCI Recruitment 2025- महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

  • मुंबई

परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.

  • General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]

SCI Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

SCI Vacancy 2025 how to apply?

  • SCI ची अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • Careers > Shore > Current Recruitment या पर्यायावर क्लिक करा.
  • योग्य पोस्ट निवडा आणि अर्ज फॉर्म भरावा.
  • आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्षरी) अपलोड करा.
  • Application Fee भरून फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर ई-मेलद्वारे Confirmation प्राप्त होईल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

SCI Bharti 2025 – FAQ

1. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2025 आहे.

2. अर्ज कुठे आणि कसा करायचा?

अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अधिकृत वेबसाइट: shipindia.com

3. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये किती जागा आहेत?

 एकूण 75 जागा आहेत – असिस्टंट मॅनेजर (E2): 55, एक्झिक्युटिव्ह (E0): 20

4. शैक्षणिक पात्रता काय असावी?

असिस्टंट मॅनेजर: MBA/MMS/PG Diploma (Business/Logistics/Finance/Maritime) किंवा Engineering (Civil, Mechanical, IT, CS इत्यादी)
एक्झिक्युटिव्ह: BBA/BMS/Graduate/Post Graduate 60% गुणांसह.

5. नोकरी ठिकाण कुठे आहे?

 मुंबई, महाराष्ट्र

6. वेतनमान किती आहे?

असिस्टंट मॅनेजर: ₹50,000 – ₹1,60,000
एक्झिक्युटिव्ह: ₹30,000 – ₹1,20,000

7. SCI मध्ये काम करण्याचे फायदे काय आहेत?

सरकारी क्षेत्रातील प्रतिष्ठित नोकरी
उच्च वेतनमान आणि भत्ते
स्थायिक नोकरी
करिअरमध्ये वाढीची संधी

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!