Sindhudurg DCC Bank Bharti 2025| सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती
Sindhudurg DCC Bank Bharti 2025| सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती
Time Remaining
Sindhudurg DCC Bank Bharti 2025 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत क्लर्क पदासाठी 73 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Banking क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
उमेदवारांनी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुकांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.

Sindhudurg DCC Bank Bharti 2025 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत क्लर्क पदासाठी 73 जागांची भरती जाहीर.
Sindhudurg DCC Bank Bharti 2025> Job Details
Sindhudurg DCC Bank Bharti 2025 : Advt. No –2025 |
Sindhudurg Bank Clerk Bharti 2025
Sindhudurg DCC Bank Bharti 2025 ही भरती Banking Sector मध्ये स्थिर आणि सुरक्षित करिअर शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. वेळेवर अर्ज सादर करणे महत्त्वाचे असून, अर्ज करण्यापूर्वी पात्रता, अर्जशुल्क आणि आवश्यक कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे.
एकून जागा (Total) : 73 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | लिपिक | 73 |
एकूण | 73 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
- MS-CIT प्रमाणपत्र अनिवार्य
भरती प्रक्रिया (Selection Process)
- लेखी परीक्षा (Written Exam)
- मुलाखत (Interview)
- अंतिम यादी मेरिटनुसार तयार केली जाईल
Sindhudurg DCC Bank Bharti 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण
- सिंधुदुर्ग
परीक्षा शुल्क (Fee) :
- ₹1500+GST
Sindhudurg DCC Bank Bharti 2025 – महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 05 सप्टेंबर 2025 |
Last Date to Online Application | 30 सप्टेंबर 2025 |
Exam Date | नंतर जाहीर होईल |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply online अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा | |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
Sindhudurg Bank Clerk Vacancy 2025 how to apply?
- अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
- “Recruitment 2025” विभागात जा, Online Application Link वर क्लिक करा
- सर्व आवश्यक माहिती नीट भरून घ्या, आवश्यक कागदपत्रे Upload करा
- अर्ज शुल्क (₹1500 + GST) Online पद्धतीने भरा
- Application Form Submit करून त्याची Print घेऊन ठेवा
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
Sindhudurg Bank Clerk Bharti 2025 – FAQ
1. Sindhudurg DCC Bank Bharti 2025 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?
या भरतीत एकूण 73 लिपिक (Clerk) पदांसाठी भरती केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील एक महत्त्वाची सहकारी बँक असून, या भरतीतून स्थानिक उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे.
2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MS-CIT प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. कारण Banking Sector मध्ये संगणकाचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ही पात्रता नसल्यास अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
3. अर्जशुल्क किती आहे आणि ते कसे भरावे लागेल?
या भरतीसाठी सर्व उमेदवारांना ₹1500 + GST इतके अर्जशुल्क भरावे लागेल. हे शुल्क उमेदवारांनी Online पद्धतीने Debit Card, Credit Card किंवा Net Banking द्वारे भरावे लागेल. अर्ज शुल्क एकदा भरल्यानंतर परत केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरतीसाठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
5. Probation Period दरम्यान पगार किती असेल?
उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना 18 महिन्यांचा Probation Period राहणार आहे. या कालावधीत त्यांना दरमहा ₹18,000 स्टायपेंड दिले जाईल. Probation यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना बँकेच्या नियमानुसार Basic Pay + Allowances सहित नियमित वेतनमान दिले जाईल.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.