SSC MTS Bharti 2025| मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची संपूर्ण माहिती
SSC MTS Bharti 2025| मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची संपूर्ण माहिती
Time Remaining
SSC MTS Bharti 2025 जाहीर – 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
कर्मचारी निवड आयोगाद्वारे (SSC) Multi Tasking Staff (MTS) आणि Havaldar (CBIC & CBN) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 26 जून 2025 पासून सुरू झाली असून 24 जुलै 2025 ही अंतिम तारीख आहे. भरती प्रक्रियेत संगणक आधारित परीक्षा (CBT), शारीरिक चाचणी (हवालदार पदासाठी), आणि दस्तऐवज पडताळणीचा समावेश आहे. एकूण हवालदार पदांची संख्या 1075 असून MTS साठी पदसंख्या लवकरच जाहीर केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि आरक्षण माहिती
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा MTS साठी 18 ते 25 वर्षे आणि हवालदार साठी 18 ते 27 वर्षे अशी आहे (01 ऑगस्ट 2025 रोजी गणना होईल). SC/ST/OBC/PwBD/Ex-Serviceman उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादा सवलत लागू होईल. महिलांना आणि दिव्यांग उमेदवारांना देखील भरपूर संधी उपलब्ध आहेत.
परीक्षा पद्धत, फी आणि अर्ज प्रक्रिया
परीक्षा दोन सत्रांमध्ये संगणकावर होणार आहे: Session-I मध्ये गणित आणि लॉजिकल रिझनिंग व Session-II मध्ये सामान्य ज्ञान आणि इंग्रजी. परीक्षा 13 भाषांमध्ये होणार असून मराठीचा देखील समावेश आहे. हवालदार पदासाठी शारीरिक चाचणी अनिवार्य आहे. अर्ज शुल्क ₹100/- आहे, परंतु महिला, SC/ST, PwBD, आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे. उमेदवारांनी अधिकृत SSC वेबसाइटवर जाऊन https://ssc.gov.in अर्ज करावा.
SSC MTS Bharti 2025 : Advt. No -E/15/2025-C-2 |
SSC MTS Recruitment 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 1075 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | MTS / मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ | – | ||||||||
2 | CBIC & CBN / हवालदार | 1075 | ||||||||
एकूण | 1075 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
SSC MTS Bharti 2025 – बॅच बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
01 ऑगस्ट 2025 रोजी
- MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
- हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
- 18 ते 27 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्षे सूट)
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) :
- सामान्य व OBC: ₹100/-
- महिला, SC/ST, PwBD, ESM: फी माफ
SSC MTS Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 26/06/2025 |
Last Date to Online Application | 24 जुलै 2025, रात्री 11.55 वाजेपर्यंत |
Schedule (Computer Based Examination) | 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
SSC MTS Bharti 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24/07/2025 आहे.
- अधिक माहिती https://ssc.gov.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू
- SSC MTS Bharti 2025| मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची संपूर्ण माहिती
- SSC CHSL Bharti 2025 | 3131 पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती 2025
- CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात
- DTP Maharashtra Bharti 2025 | 154 पदांसाठी भरती
- DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागात 1107 पदांची भरती
- Coast Guard 2025 भरती | 10वी, 12वी, डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.