Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका भरती 2025 – 1773 पदांसाठी संधी!

Latest Government Jobs 2025 Uncategorized

Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका भरती 2025 – 1773 पदांसाठी संधी!

Time Remaining

Thane Mahanagarpalika Bharti 2025 ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नगरपालिकांपैकी एक असलेल्या ठाणे महानगरपालिका कडून जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 1773 रिक्त पदे भरली जाणार आहेत. Group C & Group D Recruitment , गटांमध्ये येणाऱ्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

या भरतीत सहाय्यक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे समाविष्ट आहेत.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 > Job Details

Thane Municipal Corporation Jobs Advt No:- ठामपा/पिआरओ/आस्था/506/2025-26

 

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online

ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) ही ठाणे शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भरती करते. यावर्षीच्या भरतीमध्ये आरोग्य, तांत्रिक, प्रशासकीय व सहाय्यक वर्गातील अनेक पदांचा समावेश आहे


एकून जागा (Total) : 1773 Group C & Group D जागा


Post Name Pay Scale ( Level )Salary Range No. of Vacancies
Assistant License Inspector / सहाय्यक परवाना निरीक्षकS-8₹29200–9230002
Junior Engineer (Mechanical) / कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)S-14₹38600–12280042
Junior Engineer (Electrical) / कनिष्ठ अभियंता (विद्युत)S-14₹38600–12280002
Junior Engineer (Civil) / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)S-14₹38600–12280024
Junior Engineer (Vidyut) / कनिष्ठ अभियंता (विद्युत)S-14₹38600–12280034
Junior Engineer (Civil Auto) / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ऑटो)S-14₹38600–12280024
Junior Engineer (Mechanical) / कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)S-14₹38600–12280002
Principal / प्रधानाध्यापकS-20₹67700–20870002
Assistant Medical Officer / सहाय्यक वैद्यकीय अधिकारीS-20₹67700–208700205
Pharmacist / फार्मासिस्टS-6₹19900–63200368
Nurse (Group D) / नर्सS-13₹35400–11240034
Ward Boy / वार्ड बॉयS-1₹15000–4760013
Health Inspector / आरोग्य निरीक्षकS-6₹19900–6320002
Sanitary Inspector / स्वच्छता निरीक्षकS-6₹19900–6320014
Driver / चालकS-5₹18000–5690010
Fireman / अग्निशमन दल कर्मचारीS-5₹18000–56900258
Lab Technician / प्रयोगशाळा तंत्रज्ञS-6₹19900–6320068
Clerk / लिपिकS-6₹19900–63200309
Other Staff / इतर कर्मचारीS-6 to S-20As per Post440
Staff Nurse / परिचारिकाS-13₹35400–112400457
Operation Theatre Assistant / ऑपरेशन थिएटर असिस्टंटS-6₹19900–6320012
Radiographer / रेडिओग्राफरS-6₹19900–6320005
Lab Assistant / प्रयोगशाळा सहाय्यकS-5₹18000–5690015
Pharmacist / फार्मासिस्टS-6₹19900–6320006

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पदानुसार वेगवेगळी (10वी / 12वी / डिप्लोमा / डिग्री / नर्सिंग कोर्स).
  • सविस्तर शेषणिक अहर्ता बगण्यासाठी PDF पहावी .

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. लिखित परीक्षा / Computer Based Test
  2. मुलाखत (Interview)
  3. दस्तावेज पडताळणी

 TMC Recruitment 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

नोकरी ठिकाण

  • ठाणे

परीक्षा शुल्क (Fee) : 

  • Open Category (खुला प्रवर्ग): ₹ 1000/-
  • Reserved Category (मागास प्रवर्ग): ₹900/-
  • माझी सेनिकास फी माफ.

 TMC Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 ही महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मोठी रोजगार संधी आहे. 1773 पदांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता अधिकृत अधिसूचना डाउनलोड करून अर्ज करण्याची तयारी करावी. “संधीचा फायदा युवकांनी घ्यावा, असे आव्हान महानोकरी मार्फत करण्यात आले आहे. तसेच महानोकरीच्या वाचकांचे आभार.”.

Thane Municipal Corporation Jobs how to apply?

  • उमेदवारांनी Official Website – TMC Thane येथे भेट द्यावी.
  • Recruitment Section वर क्लिक करून “Thane Mahanagarpalika Bharti 2025” निवडा.
  • Online Application Form भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी Preview तपासा.
  • Online अर्ज फी भरून Final Submit करा.
  • अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.

TMC Recruitment 2025 FAQ

Thane Mahanagarpalika Bharti 2025 मध्ये किती पदांची भरती होणार आहे?

या भरतीत एकूण 1773 पदे जाहीर झाली आहेत.

कोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल?

सहाय्यक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर Group C & Group D पदांसाठी.

अर्ज प्रक्रिया कोणत्या पद्धतीने असेल?

 अर्ज फक्त Online पद्धतीने स्वीकारले जातील.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

पदानुसार 10वी, 12वी, Diploma, Degree, Nursing Course आवश्यक आहे

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!