UPSC CGS Bharti 2025| UPSC अंतर्गत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
UPSC CGS Bharti 2025| UPSC अंतर्गत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
Time Remaining
UPSC CGS Bharti 2025 ने Combined Geo-Scientist Examination 2026 साठी भरती जाहीर केली आहे. ही भरती Geological Survey of India (Ministry of Mines) आणि Central Ground Water Board (Ministry of Jal Shakti) मध्ये Group A & B पदांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 23 सप्टेंबर 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ही परीक्षा देशातील प्रतिभावान उमेदवारांना Geoscience क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. . सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.

UPSC CGS Bharti 2025 अंतर्गत एकूण 85 पदांची भरती जाहीर झाली आहे. UPSC Combined Geo-Scientist Examination 2026 ही Geoscience क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.
UPSC CGS Bharti 2025 > Job Details
UPSC CGS Bharti 2025: Advt. No – 01/2026 GEOL |
UPSC CGS Recruitment 2025
UPSC Combined Geo-Scientist Examination 2026 ही Geoscience क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर त्वरित ऑनलाइन अर्ज करा. अधिक माहितीसाठी Official UPSC Notification पहा आणि तयारी सुरू करा.
IB Motor Transport Bharti 2025 | Security Assistant 455 पदांसाठी अर्ज सुरू
एकून जागा (Total) : 85+ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | जियोलॉजिस्ट,ग्रुप ‘A’ | 39 | |||||||||
2 | जियोफिजिसिस्ट, ग्रुप ‘A’ | 2 | 02 | ||||||||
3 | केमिस्ट, ग्रुप ‘A’ | 15 | |||||||||
4 | सायंटिस्ट ‘B’ (Hydrogeology) ग्रुप ‘A’ | 05 | |||||||||
5 | सायंटिस्ट ‘B’ (Chemical) ग्रुप ‘A’ | 02 | |||||||||
6 | सायंटिस्ट ‘B’ (Geophysics) ग्रुप ‘A’ | 01 | |||||||||
7 | असिस्टंट हाइड्रोलॉजिस्ट ग्रुप ‘B’ | 18 | |||||||||
8 | असिस्टंट केमिस्ट ग्रुप ‘B’ | 02 | |||||||||
9 | असिस्टंट जियोफिजिसिस्ट ग्रुप ‘B’ | 01 | |||||||||
एकूण | 85 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- M.Sc./M.Sc.(Tech.) /संबंधित पदव्युत्तर पदवी.
- सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात वाचावी.
भरती प्रक्रिया (Selection Process)
UPSC CGS Examination तीन टप्प्यांत होणार आहे:
- Preliminary Exam (Objective Type) – फेब्रुवारी 2026
- Main Exam (Descriptive Type) – 20 व 22 जून 2026
- Personality Test / Interview
UPSC CGS Recruitment 2025– महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 01 जानेवारी 2026 रोजी 21 ते 32 वर्षे
- [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) :
General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
UPSC CGS Recruitment 2025– महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 03 सप्टेंबर 2025 |
Last Date to Online Application | 23 सप्टेंबर 2025 (06:00 PM) |
पूर्व परीक्षा | 08 फेब्रुवारी 2026 |
मुख्य परीक्षा | 20 & 21 जून 2026 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply online अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा | |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
UPSC CGS Vacancy 2025 how to apply?
- UPSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: upsconline.nic.in
- नवीन Universal Registration Number (URN) तयार करा.
- Common Application Form (CAF) मध्ये सर्व माहिती व डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- Exam Specific Form भरा.
- Application Fee ऑनलाइन भरून Final Submit करा.
- अर्ज केल्यानंतर Application Form ची Print Copy सेव्ह करा
UPSC CGS Bharti 2025 – FAQ
1. UPSC CGS 2026 साठी Online अर्ज कधी सुरू झाले?
अर्ज प्रक्रिया 3 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025 आहे.
2. या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
Geology, Chemistry, Physics किंवा संबंधित विषयात Master’s degree असलेले उमेदवार पात्र आहेत.
3. UPSC CGS Exam कशी होणार आहे?
परीक्षा 3 टप्प्यात – Preliminary (Objective), Main (Descriptive) आणि Personality Test घेण्यात येईल.
4. Application Fee किती आहे?
General/OBC/EWS साठी ₹200, तर SC/ST/PwBD आणि महिला उमेदवारांसाठी फ्री आहे.
5. UPSC CGS Preliminary Exam कधी आहे?
प्राथमिक परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.