Washim jilha Rojgar Melava Bharti 2025: 4000 जागेसाठी रोजगार संधी
Washim jilha Rojgar Melava Bharti 2025: 4000 जागेसाठी रोजगार संधी
Time Remaining
Washim jilha Rojgar Melava Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने Washim jilha Rojgar Melava Bharti 2025 आयोजित करण्यात आला आहे. Sanmati Engineering College, Washim येथे हा रोजगार मेळावा होणार असून, विविध खासगी कंपन्यांमध्ये 4000+ हून अधिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. बेरोजगार आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. व्यवसाय विकास कार्यकारी, शाखा मशीन ऑपरेटर, क्वालिटी चेकिंग, LIC एजंट बीमा सखी, सहाय्यक शिक्षक, PRT, TGT, PET, NTT आणि अनेक पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाईल.इच्छुक उमेदवारांनी google form ची लिंक दिली आहे त्य्मार्फात आपली Washim jilha Rojgar Melava Bharti 2025 नोदणी करू शकतात.
Washim jilha Rojgar Melava मेळाव्याची तारीख: 21 फेब्रुवारी 2025 (10:00 AM ते 03:00 PM). सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Advt. No – 2025 |
Washim jilha Rojgar Melava Bharti 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा युनिट प्रमाणे (Total) : 4000+ जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|
1 | व्यवसाय विकास कार्यकारी, शाखा मशीन ऑपरेटर, क्वालिटी सॅकर, एलआयसी एजंट, बीमा सखी, सहाय्यक शिक्षक, PRT, TGT, PET, NTT, आणि इतर पदे | 4000+ |
Total | – | 4000+ |
- शिक्षण संबंधित सर्व माहिती आणि पात्रता तपशीलांसाठी, कृपया विस्तृत जाहिरात पहा
- सर्व पदांकरिता अनुभव आवश्यक कृपया जाहिरात पाहा
शैक्षणिक पात्रता:
संबंधित पदांनुसार उमेदवाराकडे 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर (Graduate), पदव्युत्तर (Post Graduate), B.Ed, D.Ed किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक
मेळाव्याची तारीख: 21 फेब्रुवारी 2025 (10:00 AM ते 03:00 PM)
मेळाव्याचे ठिकाण: सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय, वाशिम-मालेगाव रोड, सावरगाव बर्डे, वाशिम
Washim jilha Rojgar Melava Bharti 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी :
वयाची अट: –
Fee: फी नाही
महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
मेळाव्याची तारीख: | 21 फेब्रुवारी 2025 (10:00 AM ते 03:00 PM) |
मेळाव्याचे ठिकाण: | सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय, वाशिम-मालेगाव रोड, सावरगाव बर्डे, वाशिम |
Important Links: | |
---|---|
Advertisement (pdf) | Click Here |
Apply Online | Apply Now |
Official website | Click Here |
How to Apply for Rojgar Melawa Washim 2025 :
- ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
- दिलेल्या Google Form लिंक वर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती तपासून सबमिट करा.
- पुढील प्रक्रिया व निवड प्रक्रियेबाबत सूचना अधिकृत संकेतस्थळावर किंवा ईमेल/मोबाईलवर मिळतील.
- Bhumi Abhilekh Bharti 2025 | 903 Surveyor पदांसाठी भरती जाहीर
- SSC CPO Recruitment 2025 | Delhi Police & CAPF Sub Inspector Vacancy
- Delhi Police Constable Recruitment 2025 | 7565 पदांसाठी भरती जाहीर.
- YDCC Bank Recruitment 2025 | यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 133 जागांसाठी भरती
- BIS Recruitment 2025 | 23 जागांसाठी भरती जाहीर
- ECGC Apprentice Recruitment 2025 | 25 जागांसाठी भरती
- Anganwadi Teacher Training Entrance Exam 2025 | ICDS शिक्षक प्रशिक्षण प्रवेश परीक्षा जाहीर
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”