IOCL Recruitment 2025| इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू

Latest Government Jobs 2025 Uncategorized

IOCL Recruitment 2025| इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू

Time Remaining

IOCL Recruitment 2025  ने Engineers/Officers (Grade A) पदांसाठी भर्ती जाहीर केली आहे. B.Tech/BE उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. Online अर्ज 05 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाले असून 21 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील. निवड प्रक्रिया CBT, GD, GT आणि Interview द्वारे होणार आहे. पात्रता, वयोमर्यादा, पगार व अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

IOCL Recruitment 2025

IOCL Recruitment 2025 | Engineers/Officers (Grade A) पदांसाठी भरती जाहीर. Online अर्ज प्रक्रिया सुरू. पात्र उमेदवारांसाठी संधी

IOCL Recruitment 2025 > Job Details

IOCL Recruitment 2025 : Advt. No IOCL/CO-HR/RECTT/2025/01

IOCL Bharti 2025

IOCL Recruitment 2025 ही PSU Job Seekers साठी मोठी संधी आहे. Attractive Salary Package, Secure Career आणि India’s Leading Energy Company मध्ये काम करण्याची संधी मिळवण्यासाठी आजच अर्ज करा.

PMC Junior Engineer Civil Recruitment 2025 | Apply Online for 169 Posts


एकून जागा (Total) : Not specified


पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A) (Chemical/Electrical/Instrumentation)
एकूणNot specified

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • उमेदवारांकडे B.Tech/BE (Full-time Regular Course) संबंधित शाखेत असणे आवश्यक.
  • General/EWS/OBC-NCL साठी किमान 65% marks
  • SC/ST/PwBD साठी 55% marks आवश्यक
  • Final Year उमेदवार देखील अर्ज करू शकतात, मात्र 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत Degree Certificate सादर करणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रिया (Selection Process)

IOCL भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:

  1. Computer Based Test (CBT)
  2. Group Discussion (GD) & Group Task (GT)
  3. Personal Interview (PI)

Final Merit List मध्ये CBT (85%), GD & GT (5%), PI (10%) या प्रमाणात Weightage दिले जाईल.

IOCL Recruitment 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

01 जुलै 2025 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क (Fee) : 

  • General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

IOCL Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

IOCL Vacancy 2025 how to apply?

  • अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • “Latest Job Openings” मध्ये IOCL Engineers/Officers Recruitment 2025 लिंक निवडा.
  • Online Registration करा आणि आवश्यक माहिती भरा.
  • Photograph, Signature आणि Thumb Impression Upload करा.
  • आवश्यक असल्यास Application Fees भरून Submit करा.
  • Final Application Form Print करून ठेवा.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

IOCL Bharti 2025 – FAQ

1. IOCL Recruitment 2025 साठी कोण अर्ज करू शकतो?

या भरतीसाठी Chemical, Electrical आणि Instrumentation Engineering शाखेतून Full-time B.E./B.Tech Degree असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांकडे Degree ही AICTE/UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणे बंधनकारक आहे.

2. Final Year चे विद्यार्थी अर्ज करू शकतात का?

हो , Final Year उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मात्र, निवड प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी त्यांना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत Final Degree Certificate आणि आवश्यक गुणपत्रिका सादर करावी लागेल.

3. अर्ज करण्यासाठी Minimum Marks किती आवश्यक आहेत?

 General, OBC (NCL) आणि EWS उमेदवारांसाठी 65% Marks, तर SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी 55% Marks आवश्यक आहेत. Marks CGPA मध्ये असल्यास Institute/University कडून Conversion Certificate देणे बंधनकारक आहे.

4. Application Fees किती आहे?

General, OBC (NCL) आणि EWS उमेदवारांसाठी ₹500 + GST अर्ज शुल्क आहे. मात्र SC, ST आणि PwBD उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.

5. Official Notification कुठे पाहता येईल?

 IOCL ची अधिकृत माहिती व Notification नेहमी IOCL Careers Website www.iocl.com वरच प्रसिद्ध केली जाते.

6. अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत?

अर्ज करण्याची सुरुवात 05 सप्टेंबर 2025 पासून ते 21 सप्टेंबर 2025 पर्यंत राहील.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!