MAHA TET 2024 अंतिम निकाल जाहीर – तपशील जाणून घ्या! -Result
MAHA TET 2024 अंतिम निकाल जाहीर – तपशील जाणून घ्या! -Result

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2024
MAHA TET 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. पेपर I (इ. 1 ते इ. 5 वी) आणि पेपर II (इ. 6 वी ते इ. 8 वी) च्या निकालाची माहिती उमेदवारांना खालीलप्रमाणे तपासता येईल:ताज्या शैक्षणिक आणि सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी महा नोकरी24 ला नियमित भेट द्या. MAHA TET 2024 निकाल संबंधित माहिती इतर उमेदवारांसोबत शेअर करा.
निकाल तपासण्यासाठी महत्त्वाच्या तारखा
- निकाल जाहीर होण्याची तारीख: 31 जानेवारी 2025
- ऑनलाईन आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी 2025
महत्त्वाच्या सूचना
- परीक्षेच्या निकालाच्या आधारे गुणपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
- गुणांबाबत तक्रारी असल्यास किंवा आक्षेप असल्यास mahacet.in या संकेतस्थळावर 4 फेब्रुवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येतील.
- इतर कोणत्याही माध्यमातून आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
आक्षेप नोंदवण्यासाठी ईमेल पत्ता
आक्षेप नोंदवण्यासाठी अर्ज mahacet24.msce@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवा. आक्षेप पाठविताना 6 फेब्रुवारी 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा.
[CTET]- CTET Answer key and Objection-Result | |
---|---|
MAHA TET 2024 Result | 2024– Click Here |
MahaNaukri24
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025