Amravati Airport | मुळे रोजगार उद्योग आणि ग्रामीण भागातील विकास

Govt Scheme

Amravati Airport | मुळे रोजगार उद्योग आणि ग्रामीण भागातील विकास

Amravati Airport ची वैशिष्ट्ये आणि महत्त्व

आशिया खंडातील सर्वात मोठे फ्ल्यिंग ट्रेनिंग सेटर व अमरावती विमानतळ महाराष्ट्रातील सातव्या क्रमांकाचे मोठे महानगर आणि विदर्भातील महत्वाचे शहर म्हणून विकसित होत आहे. हे शहर प्रशासकीय केंद्र असून, शैक्षणिक, औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठे केंद्र मानले जाते.विदर्भातील चिखलदरा धारणी सारख्या पर्यटन स्थळ यांना महत्व प्राप्य होईल.

Amravati Airport | मुळे रोजगार उद्योग आणि ग्रामीण भागातील विकास

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) अमरावती विमानतळाच्या विकासावर काम करत आहे. UDAN-RCS योजनेअंतर्गत हे विमानतळ विकसित केले जात आहे.

Amravati मेट्रोपॉलिटन शहर आणि औद्योगिक विकास

Amravati Airport: अमरावती हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे औद्योगिक केंद्र आहे. येथे कापडगिरण्या, वस्त्रोद्योग, कृषी-आधारित उद्योग आणि बहुउद्देशीय व इत्यादी उदोगाय यांना चालना मिडणार आहे विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) विकसित होत आहे.

विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) – 2500 एकरमध्ये विकसित होत असून, अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, कृषी उद्योग इत्यादींसाठी मोठी गुंतवणूक केली जात आहे.

  • थर्मल पॉवर प्रकल्प – Sophia Power,(Indiabulls Group promoted company) या परिसरात मोठा मेगा थर्मल पॉवर प्रकल्पही आहे

रोजगाराच्या नवीन संधी (Employment Opportunities)

Amravati Airport मुळे अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होईल:

  • हवाई वाहतूक कर्मचारी – ग्राउंड स्टाफ, सुरक्षा कर्मचारी, पायलट, आणि विमान देखभाल तंत्रज्ञ.
  • व्यवसाय आणि सेवा क्षेत्र – विमानतळावरील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लॉजिंग, आणि इतर सेवा क्षेत्रात नवीन संधी.
  • वाहतूक आणि लॉजिस्टिक्स – विमानतळाशी संबंधित ट्रान्सपोर्ट, कार्गो सेवा, आणि लॉजिस्टिक्स कंपन्या.

Amravati Airport विकास आणि सुविधांचा कशाप्रकारे असतील

  • विस्तृत क्षेत्रफळ – 389 हेक्टर क्षेत्रफळावर विमानतळ विकसित होत आहे.
  • धावपट्टी (Runway) – 1850 मीटर X 45 मीटर आकाराची धावपट्टी आहे.
  • टॅक्सीवे आणि एप्रन – 163 मीटर X 18 मीटर टॅक्सीवे आणि 100 मीटर X 110 मीटर एप्रन उपलब्ध आहे.
  • टर्मिनल इमारत – 2600 चौरस मीटर क्षेत्रफळाची टर्मिनल इमारत 100 प्रवाशांच्या क्षमतेसाठी बांधली जात आहे.
  • एटीसी टॉवर – 26 मीटर उंचीचा एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर उभारला जात आहे.
  • नाईट लँडिंग सुविधा – नाईट लँडिंग सुविधा विकसित करण्याचे काम सुरू आहे.
  • पर्जन्य जलसंचय योजना (Rainwater Harvesting) – पर्यावरणपूरक विमानतळ प्रकल्प म्हणून पर्जन्य जलसंचय प्रणालीचा समावेश केला जात आहे.
  • अमरावती-मुंबई-अमरावती मार्ग – UDAN-RCS योजनेअंतर्गत M/s Alliance Air कंपनीला हा मार्ग देण्यात आला आहे.
    अमरावती-मुंबई-अमरावती मार्ग-लवकरच एप्रिल पर्यंत हा मार्ग सुरु होईल.

*विमानतळाच्या नावावर निर्णय प्रक्रियेची वाट पाहिली जात आहे

अमरावती विमानतळाच्या नावावर अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. याआधी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी केली जात होती. मात्र, सध्याच्या घडामोडींनुसार ” ज्ञानेशकन्या गुलाबराव ” हे नाव देण्याची शक्यता आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अधिकृत बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. यावर सध्या चर्चा सुरु आहे . अंतिम निकाल आल्यानंतर आमचा website वर माहिती टाकण्यात येईल

 

ग्रामीण भागासाठी फायदे (Benefits for Rural Areas)

  • स्थानीय उत्पादनांना नवीन बाजारपेठ – विमानतळामुळे गावातील उत्पादनांना मोठ्या शहरांमध्ये विक्रीची संधी मिळेल(import / export) वाढेल .
  • कृषी-निर्यात वाढेल – शेतीमाल आणि दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्यात शक्य होईल.
  • नवीन प्रशिक्षण केंद्रे उघडली जातील – विमान वाहतूक, पर्यटन, आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे उभारली जातील.

नवीन प्रशिक्षण केंद्रे अशा प्रकारचा प्रशिक्षण केंद्रामुळे रोजगार वाढेल व अमरावती व अमरावतीच्या आजूबाजूचा विदर्थायाना रोजगाराची एक नवी दिशा मिडेल.

पर्यटन आणि हॉटेल उद्योगाचा विकास (Growth of Tourism and Hospitality Sector)
अमरावती विमानतळामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

  • प्रसिद्ध पर्यटनस्थळे – चिखलदरा, मुक्ताईगिरी,सेमाडोह,कोलकाज,धाराखोरा,चिचाटी, सालबर्डी, वैरागड यांसारखी स्थळे प्रवाशांसाठी अधिक आकर्षक बनेल
  • मेलघाट व्याघ्र प्रकल्प – या संरक्षित जंगलात 100 हून अधिक वाघ आहेत, ज्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
  • हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसायाला चालना – स्थानिक हॉटेल्स, रिसॉर्ट्स, आणि गेस्ट हाऊस व्यवसायात मोठी वाढ होईल.

अमरावती विमानतळ हा संपूर्ण विदर्भाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार वाढेल, व्यवसायाला चालना मिळेल आणि ग्रामीण भागाचा विकास वेगाने होईल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत, स्थानिक लोकांनी या संधींचा फायदा घ्यावा. Amravati airport मुळे अमरावतीकर खुश आहे . एक अंदाची भवान्या त्याची सरकार बदल निर्माण होत आहे. सर्व युवा आणि वयोवृद्ध या निर्ण्यामुडे अधिक खुश आहे .

Amravati Airport | मुळे रोजगार उद्योग आणि ग्रामीण भागातील विकास

The development of Amravati Airport will significantly boost air connectivity in the region. This airport will serve as a gateway to major tourist destinations like Chikhaldara and Dharni and others in Vidarbha. Additionally, it will accelerate the growth of Amravati airport as an industrial and educational hub. The Maharashtra Amravati Airport Development Company (MADC) is working on this project, and the port is being expanded under the UDAN-RCS scheme.

Amravati Airport holds great potential for transforming the region’s transportation network. Once fully developed, it will not only improve domestic air travel but also support trade and commerce in the area. The airport’s strategic location makes it a key asset for boosting tourism, particularly for nature lovers and adventure seekers visiting Vidarbha’s scenic spots. With ongoing development efforts by the Maharashtra Airport Development Company (MADC) under the UDAN-RCS scheme, Amravati is poised to become a significant aviation hub in the state.

Amravati Airport is set to become a game-changer for the region’s connectivity and economic growth. Once fully operational, it will make air travel more accessible, benefiting local businesses and industries. Its location is ideal for boosting tourism, making it easier for travelers to explore Vidarbha’s beautiful landscapes and attractions. The ongoing development by the Maharashtra Airport Development Company (MADC) under the UDAN-RCS scheme aims to position Amravati as a key aviation hub, enhancing both convenience and opportunities for the region.

Click the share button to pass this information to your friends!