(NUHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे भरती 2025
Time Remaining
(NUHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे भरती 2025.
NUHM Health Department Pune 2025 Recruitment: आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिकेअंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटीच्या अधिपत्याखाली विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. खालील तपशील वाचून पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीसाठीची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. सरकारी नोकऱ्या 2025 भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. वेबसाइट: https://mahanaukri24.in/
NUHM Health Department Pune 2025 Recruitment:: आरोग्य विभाग, पुणे PMC NUHM Recruitment 2025 (Pune Mahanagar palika NUHM Bharti 2025) महानगरपालिकेअंतर्गतबालरोगतज्ज्ञ (Pediatrician) आणि प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (Obstetrician & Gynecologist) व इतर पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे.
NUHM Recruitment 2025Selection Process
Selection Process:
मुलाखत (Interview):
उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
निवड प्रक्रियेबाबत वेळ आणि तारीख स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
Eligibility Criteria
(NUHM) National Urban Health Mission Pune 2025
अर्धवेळ वैधकीय अधिकारी -गुणांकन पद्धतीनुसार पदभरती
पदांचे नाव
शैक्षणिक पात्रता
जागा
बालरोगतज्ज्ञ (Pediatrician)
MD Pead / DNB / DCH
11
प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (Obstetrician & Gynecologist)
MD/MS Gyn / DNB / DGO
12
एकून जागा.
23
विशेषज्ञ – गुणांकन पद्धतीनुसार पदभरती
पदांचे नाव
शैक्षणिक पात्रता
जागा
फिजिशियन (वैद्यक) (Physician – Medicine)
MD Medicine, DNB
04
प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (Obstetrician & Gynecologist)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :– इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नविन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला, पुणे महानगरपालिका, पुणे ४११००५.